Valentine’s Day Maths Practice Question Paper

1. जर आदित्य नेहापेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल आणि त्यांच्या वयाची बेरीज 55 असेल, तर आदित्यचे वय किती असेल ?

 
 
 
 

2. जर नेहा आणि प्रिया यांनी गुलाबाच्या फुलांनी स्टेज सजवले जर नेहा आणि प्रियाने वापरलेल्या फुलांचे गुणोत्तर 2:3 असेल आणि नेहाने 100 फुले वापरले असतील तर प्रियाने किती फुले वापरले असतील ?

 
 
 
 

3. जर नेहाने चॉकलेटच्या बॉक्स मधून 1/4 चॉकलेट खाल्ले आणि तरीही 15 चॉकलेट शिल्लक राहिले तर बॉक्समध्ये किती चॉकलेट्स असतील ?

 
 
 
 

4. जर प्रियाने Valentine’s Day चे ग्रीटिंग कार्ड्सपैकी 1/3 कार्डे लिहिली आणि तरीही 30 कार्ड लिहिण्याचे बाकी असतील, तर एकूण किती कार्ड असतील ?

 
 
 
 

5. सौरभने Valentine’s Day साठीचा चॉकलेटचा बॉक्स 20 रुपये मध्ये विकत घेतला आणि आदित्यला 30 रुपयेला मध्ये विकला तर सौरभच्या नफ्याची टक्केवारी किती आहे?

 
 
 
 

6. आज नेहा आणि प्रियाला गुलाबाचे पुष्पगुच्छ देण्यात आले . प्रियाला मिळणाऱ्या प्रत्येक 2 गुलाबामागे नेहाला 3 गुलाब देण्यात आले. जर प्रियाला 20 गुलाब मिळाले तर नेहाला किती गुलाब मिळतील?

 
 
 
 

7. जर प्रियाला Valentine’s Day चे ग्रीटिंग कार्ड लिहायला 2/3 तास आणि ते सजवण्यासाठी 1/3 तास इतका वेळ लागला , तर तिला एकूण किती वेळ लागला ?

 
 
 
 

8. जर सौरभने प्रियाला Valentine’s Day निमित्त Rs. 200 किंमतीच्या अंगठीवर 15% सूट दिली, तर तिला किती रुपयांची सूट मिळाली असेल ?

 
 
 
 

9. जर प्रियाला Valentine’s Day निमित्त Gift वर 20% सूट मिळाली जर Gift ची मूळ किंमत Rs. 50 आहे, तर तिला किती पैसे द्यावे लागतील?

 
 
 
 

10. Valentine’s Day चे गिफ्ट खरेदी करण्यासाठी नेहाने 3 तासात 150 किमी प्रवास केला तर तिचा सरासरी वेग किती आहे?

 
 
 
 

Question 1 of 10


58 thoughts on “Valentine’s Day Maths Practice Question Paper”

Leave a Reply to A Wankhade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now