Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Valentine’s Day Maths Practice Question Paper

1. जर नेहाने चॉकलेटच्या बॉक्स मधून 1/4 चॉकलेट खाल्ले आणि तरीही 15 चॉकलेट शिल्लक राहिले तर बॉक्समध्ये किती चॉकलेट्स असतील ?

 
 
 
 

2. सौरभने Valentine’s Day साठीचा चॉकलेटचा बॉक्स 20 रुपये मध्ये विकत घेतला आणि आदित्यला 30 रुपयेला मध्ये विकला तर सौरभच्या नफ्याची टक्केवारी किती आहे?

 
 
 
 

3. जर आदित्य नेहापेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल आणि त्यांच्या वयाची बेरीज 55 असेल, तर आदित्यचे वय किती असेल ?

 
 
 
 

4. जर नेहा आणि प्रिया यांनी गुलाबाच्या फुलांनी स्टेज सजवले जर नेहा आणि प्रियाने वापरलेल्या फुलांचे गुणोत्तर 2:3 असेल आणि नेहाने 100 फुले वापरले असतील तर प्रियाने किती फुले वापरले असतील ?

 
 
 
 

5. जर प्रियाला Valentine’s Day चे ग्रीटिंग कार्ड लिहायला 2/3 तास आणि ते सजवण्यासाठी 1/3 तास इतका वेळ लागला , तर तिला एकूण किती वेळ लागला ?

 
 
 
 

6. जर प्रियाला Valentine’s Day निमित्त Gift वर 20% सूट मिळाली जर Gift ची मूळ किंमत Rs. 50 आहे, तर तिला किती पैसे द्यावे लागतील?

 
 
 
 

7. जर सौरभने प्रियाला Valentine’s Day निमित्त Rs. 200 किंमतीच्या अंगठीवर 15% सूट दिली, तर तिला किती रुपयांची सूट मिळाली असेल ?

 
 
 
 

8. जर प्रियाने Valentine’s Day चे ग्रीटिंग कार्ड्सपैकी 1/3 कार्डे लिहिली आणि तरीही 30 कार्ड लिहिण्याचे बाकी असतील, तर एकूण किती कार्ड असतील ?

 
 
 
 

9. Valentine’s Day चे गिफ्ट खरेदी करण्यासाठी नेहाने 3 तासात 150 किमी प्रवास केला तर तिचा सरासरी वेग किती आहे?

 
 
 
 

10. आज नेहा आणि प्रियाला गुलाबाचे पुष्पगुच्छ देण्यात आले . प्रियाला मिळणाऱ्या प्रत्येक 2 गुलाबामागे नेहाला 3 गुलाब देण्यात आले. जर प्रियाला 20 गुलाब मिळाले तर नेहाला किती गुलाब मिळतील?

 
 
 
 

Question 1 of 10


47 thoughts on “Valentine’s Day Maths Practice Question Paper”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!