General Knowledge Mix Test 07 | सामान्य ज्ञान टेस्ट 07

1. 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यापासून ……..
या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली.

 
 
 
 

2. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) पेरियार अभयारण्य 2) गौतम बुद्ध
अभयारण्य 3) घटप्रभा अभयारण्य
गट B – a) कर्नाटक b) केरळ c) बिहार

 
 
 
 

3. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केली?

 
 
 
 

5. भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे?

 
 
 
 

6. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे.

 
 
 
 

7. मंडळ अधिकारी हा ……………. आणि तलाठी यांमधील दुवा असतो.

 
 
 
 

8. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते

 
 
 
 

9. खाली काही जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित राज्य यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

11. कोणती नदी पश्‍चिम वाहिनी नदी नाही ?

 
 
 
 

12. मोरांसाठी प्रसिध्द असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

 
 
 
 

13. मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ?

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
1) पामिटिक आम्ल पाम तेलात असते.
2) ओलीक आम्ल सोयाबीन तेलात असते.
3) करडईच्या तेलात लिनोलिक आम्ल असते.

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

16. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?

 
 
 
 

17. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका …….. ही होय.

 
 
 
 

18. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

19. परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे?

 
 
 
 

20. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

8 thoughts on “General Knowledge Mix Test 07 | सामान्य ज्ञान टेस्ट 07”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now