1. खालील वाक्यापैकी अकर्मक वाक्य कोणते आहे?
- राम चित्र काढतो आहे
- सर्व पतंग उडवत आहेत
- वहिनी शिर्डीला गेली
- वाघाने हरणाची शिकार केली
2. जसे राणी : राजा तसे सम्राज्ञी : ?
- सम्राज्ञ
- सम्राजा
- सम्राट
- यापैकी नाही
3. सोडवा
- -12
- 1/12
- 1/14
- -1/12
4. एका सांकेतिक भाषेत वामन PKR असे लिहितात आणि मानव LRQ असे लिहितात तर वनवा हा शब्द कसा लिहाल?
- KKR
- PRQ
- QRP
- RQP
5. अनिता आणि सुनीता एक काम 4 दिवसात पूर्ण करतात जर सुनीता ते काम 6 दिवसात करत असेल तर अनिताला तेच काम करण्यास किती दिवस लागत असतील?
- 6
- 2
- 8
- 12
6. पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो?
- गटविकास अधिकारी
- सभापती
- मुख्याधिकारी
- तहसीलदार
7. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली
- 1967
- 1901
- 1969
- 1913
8. संख्या मालिका पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा – 8 15 21 26 30 33 35 ? ?
- 36 36
- 36 35
- 36 37
- 36 38
9. ही आकृती खालील पैकी कोणता संबंध दाखवते?
- भारत चीन आशिया
- आशिया आफ्रिका युरोप
- आशिया भारत महाराष्ट्र
- आशिया भारत युरोप
10. पहिल्या क्रमवार 25 सम संख्यांची सरासरी किती?
- 24
- 50
- 25
- 26
Plz explain 5thQ
सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्ट करून सांगितलं तर खूप भारी होईल
आमचं शंका सुद्धा दूर होतील
उदाने. सोडहून नीट सांगावी.
6×8=24÷2=12
Plz explian..8. 15. 21. 26. 30. 33 35 this question…
गणिताच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण हवेत सर
1no test aaheta sir