Answer key Police Bharti Practice Exam 31

1. खालील वाक्यापैकी अकर्मक वाक्य कोणते आहे?

  1. राम चित्र काढतो आहे
  2. सर्व पतंग उडवत आहेत
  3. वहिनी शिर्डीला गेली
  4. वाघाने हरणाची शिकार केली

2. जसे राणी : राजा तसे सम्राज्ञी : ?

  1. सम्राज्ञ
  2. सम्राजा
  3. सम्राट
  4. यापैकी नाही

3. सोडवा

Police-bharti-exam-2019
  1. -12
  2. 1/12
  3. 1/14
  4. -1/12

4. एका सांकेतिक भाषेत वामन PKR असे लिहितात आणि मानव LRQ असे लिहितात तर वनवा हा शब्द कसा लिहाल?

  1. KKR
  2. PRQ
  3. QRP
  4. RQP

5. अनिता आणि सुनीता एक काम 4 दिवसात पूर्ण करतात जर सुनीता ते काम 6 दिवसात करत असेल तर अनिताला तेच काम करण्यास किती दिवस लागत असतील?

  1. 6
  2. 2
  3. 8
  4. 12

6. पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो?

  1. गटविकास अधिकारी
  2. सभापती
  3. मुख्याधिकारी
  4. तहसीलदार

7. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली

  1. 1967
  2. 1901
  3. 1969
  4. 1913

8. संख्या मालिका पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा – 8 15 21 26 30 33 35 ? ?

  1. 36 36
  2. 36 35
  3. 36 37
  4. 36 38

9. ही आकृती खालील पैकी कोणता संबंध दाखवते? 

Police-bharti-exam-2019
  1. भारत चीन आशिया
  2. आशिया आफ्रिका युरोप
  3. आशिया भारत महाराष्ट्र
  4. आशिया भारत युरोप

10. पहिल्या क्रमवार 25 सम संख्यांची सरासरी किती?

  1. 24
  2. 50
  3. 25
  4. 26

7 thoughts on “Answer key Police Bharti Practice Exam 31”

  1. सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्ट करून सांगितलं तर खूप भारी होईल
    आमचं शंका सुद्धा दूर होतील

  2. गणिताच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण हवेत सर

Leave a Reply to Siddhant Bhure Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now