Buddhimatta Chachani Practice Question Paper 05 [ बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा ]

1. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल.

 
 
 
 

2. खालील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
9 13 19 27 36 49

 
 
 
 

3. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल?

 
 
 
 

4.

 
 
 
 

5. कान : ऐकणे : : डोळे : ?

 
 
 
 

6. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात?

 
 
 
 

7. गटात न बसणारे पद ओळखा.
1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा

 
 
 
 

8. सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.
37 : 73 : : 58 : ?

 
 
 
 

9. खाली लयबद्ध अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा.

abcc_bc_ab_cabc_abcc

 
 
 
 

10. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही?

 
 
 
 

11. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ?

 
 
 
 

12. गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला मराठी म्हटले मराठीला अर्थशास्त्र म्हटले अर्थशास्त्राला भूगोल म्हटले तर व्याकरणाचे नियम कोणत्या विषयात असतील?

 
 
 
 

13. परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ?

 
 
 
 

14. जर पश्चिम दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल?

 
 
 
 

15. एका सांकेतिक भाषेत SURE हा शब्द tvsf असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत MOON हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

Question 1 of 15

Buddhimatta Chachani Practice Question Paper 05 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त


85 thoughts on “Buddhimatta Chachani Practice Question Paper 05 [ बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Eknath satarkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now