Buddhimatta Chachani Practice Question Paper 05 [ बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा ]

1. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल?

 
 
 
 

2. गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला मराठी म्हटले मराठीला अर्थशास्त्र म्हटले अर्थशास्त्राला भूगोल म्हटले तर व्याकरणाचे नियम कोणत्या विषयात असतील?

 
 
 
 

3. परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ?

 
 
 
 

4.

 
 
 
 

5. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात?

 
 
 
 

6. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ?

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत SURE हा शब्द tvsf असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत MOON हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

8. कान : ऐकणे : : डोळे : ?

 
 
 
 

9. गटात न बसणारे पद ओळखा.
1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा

 
 
 
 

10. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही?

 
 
 
 

11. सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.
37 : 73 : : 58 : ?

 
 
 
 

12. खालील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
9 13 19 27 36 49

 
 
 
 

13. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल.

 
 
 
 

14. खाली लयबद्ध अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा.

abcc_bc_ab_cabc_abcc

 
 
 
 

15. जर पश्चिम दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल?

 
 
 
 

Question 1 of 15

Buddhimatta Chachani Practice Question Paper 05 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त


85 thoughts on “Buddhimatta Chachani Practice Question Paper 05 [ बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Sachin N Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now