Geography Practice Question Paper 08 | भूगोल सराव परीक्षा 08 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/03/2024 1. खालीलपैकी कोणता मासा नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुरमई बांगडा हलवा कोळंबी2. कोणत्या भागात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विदर्भ मराठवाडा प. महाराष्ट्र खानदेश3. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कृष्णा गंगा यमुना गोदावरी4. खानदेश म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या प्रादेशिक भागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] धुळे जळगाव नाशिक नंदुरबार5. एव्हरेस्ट शिखर हे हिमालयातील सर्वोच्च शिखर ….. या देशात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भारत नेपाळ तिबेट चीन6. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात ….. क्रमांक लागतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पहिला तिसरा दुसरा चौथा7. लांबीचा विचार केला असता जगातील सर्वात जास्त रेल्वेजाळे कोणत्या देशात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भारत रशिया संयुक्त राष्ट्र संस्थाने चीन8. विदर्भ किंवा वऱ्हाड या नावाने नागपूर आणि ….. विभाग ओळखला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अमरावती जळगाव खानदेश मराठवाडा9. 2019 या वर्षी झालेल्या पशुधन गणनेनुसार कोणत्या पशूंचे प्रमाण सर्वाधिक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शेळी मेंढी म्हशी गाई10. अति पर्जन्याचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणारे मौसिनराम ….. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आसाम त्रिपुरा मणिपूर मेघालय11. सुगंधी तेल साबण यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साल सागवान चंदन देवदार12. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुणे नाशिक हिंगोली बीड13. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इचलकरंजी मालेगाव येवला नाशिक14. कोणत्या मृदेला भाबर मृदा असे देखील म्हंटले जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काळी मृदा जांभी मृदा तांबडी मृदा गाळाची मृदा15. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश गंगा आणि ….. नदीच्या दरम्यान तयार झाला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सिंधू दामोदर ब्रह्मपुत्रा कोसी Loading …Question 1 of 15
Anonymous 04/04/2024 at 2:50 pmJyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri. Reply
Sir khup Chan ahe
Thank you si
14
15
Khupch chhan Sir.
thank you so much
jghj
Jyoti Dhulaji Kokare. At post upale Dhanagar wadi Taluka rajapur dist Ratnagiri.
14
Hi
6
10 mark
13
11
13
Nice सर
11
10
15
9
12/15
8
Hi
12
PRASHANT UDAN 12/15
11
13marks
8
9
11/15
11/15
11
5
Nice question
11
12
Nice test
13