Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Gk and Current Affairs Test 22

1. स्वच्छ भारत पुरस्कार – सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून चिनौर ग्रामपंचायती ने मिळवला. ही ग्रामपंचायत …. राज्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जागतिक अहिंसा दिन …. रोजी जगभरात साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शांती संमेलनाचे प्रतिक ….. हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2020 मध्ये इगा श्विऑनटेक या महिला खेळाडू ने ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. ती … देशाची आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आंग रिता शेरपा या प्रसिद्ध गिर्यारोहकाचे नुकतेच निधन झाले. ते …. देशाचे विक्रमवीर गिर्यारोहक होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. RBI च्या 4 डेप्युटी गव्हर्नर पैकी …. डेप्युटी गव्हर्नर हे सध्या RBI मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून निवडले जातात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. जागतिक कर्णबधिर संघटनेचे मुख्यालय …. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जागतिक आरोग्य संघटनेने …. हे दशक ‘ Decade of Healthy Ageing ‘ म्हणून घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. आसन कंजर्वेशन रिझर्व हे ….. राज्यातील पहिले रामसर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय द्वारे …. भारतीय समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग लेबल मिळावे यासाठी शिफारस केली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 2020 मध्ये टाइम्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत …. या अभिनेत्याचे नाव आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जगाच्या बाजारपेठेत भारताचा दर्जेदार कापूस …. या नावाने ओळखतात जाणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. इंडियन मिलिटरी अकादमी …. येथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. द आफ्रिकेने ….. येथील ठिकाण महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. भीषण आग लागून वनक्षेत्र नष्ट झालेले शिखर किलीमांजरो बातम्यांमध्ये होते. हे शिखर … खंडातील सर्वात उंच शिखर आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. सरकारी नोकरी मध्ये खेळाडूंना आरक्षण दिले जाते. या आरक्षणाच्या कक्षेत शासनाने नवीन …. क्रीडा प्रकारांचा समावेश नुकताच केला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन …. या दिवशी साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. डॉ दिगंबर शिर्के यांची नुकतीच …. विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. हिपॅटाययीस सी या विषाणू संशोधनासाठी … संशोधकांना या वर्षीचे वैद्यकशास्त्राचे नोबेल विभागून देण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20


2 thoughts on “Gk and Current Affairs Test 22”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!