Gk and Current Affairs Test 22 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2021 1. स्वच्छ भारत पुरस्कार – सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून चिनौर ग्रामपंचायती ने मिळवला. ही ग्रामपंचायत …. राज्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजरात तामिळनाडू राजस्थान केरळ2. जगाच्या बाजारपेठेत भारताचा दर्जेदार कापूस …. या नावाने ओळखतात जाणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्हाइट स्नो कापूस बीटी कॉटन इंडीकॉट कस्तुरी कापूस 3. सरकारी नोकरी मध्ये खेळाडूंना आरक्षण दिले जाते. या आरक्षणाच्या कक्षेत शासनाने नवीन …. क्रीडा प्रकारांचा समावेश नुकताच केला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 25 17 124. जागतिक अहिंसा दिन …. रोजी जगभरात साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 जानेवारी 26 नोव्हेंबर 11 सप्टेंबर 2 ऑक्टोंबर 5. द आफ्रिकेने ….. येथील ठिकाण महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डर्बन जोहान्सबर्ग केप टाऊन पोर्ट एलझाबेथ6. आसन कंजर्वेशन रिझर्व हे ….. राज्यातील पहिले रामसर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार मध्यप्रदेश7. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शांती संमेलनाचे प्रतिक ….. हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कबूतर श्वेत पताका पांढरे गुलाब स्नो लेपर्ड8. इंडियन मिलिटरी अकादमी …. येथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनाली पुणे डेहराडून नाशिक9. जागतिक कर्णबधिर संघटनेचे मुख्यालय …. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हेग हेलसिंकी काठमांडू रोम10. खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुनील सेठी संजीव बजाज विनयकुमार सक्सेना श्रीधर श्रीवास्तव11. जागतिक आरोग्य संघटनेने …. हे दशक ‘ Decade of Healthy Ageing ‘ म्हणून घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2020-30 2011-21 2025-25 2018-2812. आंग रिता शेरपा या प्रसिद्ध गिर्यारोहकाचे नुकतेच निधन झाले. ते …. देशाचे विक्रमवीर गिर्यारोहक होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेपाळ भारत भूतान चीन13. 2020 मध्ये टाइम्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत …. या अभिनेत्याचे नाव आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुशांत सिंग राजपूत सोनू सूद आयुष्मान खुराणा सलमान खान14. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन …. या दिवशी साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 सप्टेंबर 17 सप्टेंबर 21 सप्टेंबर 11 सप्टेंबर15. भीषण आग लागून वनक्षेत्र नष्ट झालेले शिखर किलीमांजरो बातम्यांमध्ये होते. हे शिखर … खंडातील सर्वात उंच शिखर आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशिया दक्षिण अमेरिका आफ्रिका युरोप16. डॉ दिगंबर शिर्के यांची नुकतीच …. विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रा तुकडोजी महाराज विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठ17. हिपॅटाययीस सी या विषाणू संशोधनासाठी … संशोधकांना या वर्षीचे वैद्यकशास्त्राचे नोबेल विभागून देण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 हा पुरस्कार विभागून देण्यात आला नाही 3 518. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय द्वारे …. भारतीय समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग लेबल मिळावे यासाठी शिफारस केली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 8 12 1019. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2020 मध्ये इगा श्विऑनटेक या महिला खेळाडू ने ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. ती … देशाची आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वित्झर्लंड जर्मनी पोलंड अमेरिका20. RBI च्या 4 डेप्युटी गव्हर्नर पैकी …. डेप्युटी गव्हर्नर हे सध्या RBI मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून निवडले जातात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 1 4 3 Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Sir test opne hot nahi ahe
Only next button dhakvat ahe
Test started hot nhi