Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Gk and Current Affairs Test 25

1. सर्वात नवी असणारी एक रुपयाची नोट …. या रंगाची आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

2. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड … वर्षांसाठी करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

3. चौदाव्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्वाधिक ज्येष्ठ आमदार खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

4. पूर्वी ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन असणाऱ्या राष्ट्रांची संघटना …. संघटना म्हणून ओळखली जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

5. 1986 या वर्षीचा ग्राहक संरक्षण कायद्याऐवजी सुधारित ग्राहक संरक्षण कायदा …. देशात लागू करण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

6. खालील पैकी पतमानांकन करणारी संस्था निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

7. …… विधी आयोगाची पुनर्स्थापना केली जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

8. 15 व्या वित्त आयोगाने केंद्रीय कर महसुलातील … % हिस्सा राज्यांना देण्याची शिफारस केली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

9. 2020 या वर्षाचा राजश्री शाहू महाराज पुरस्कार ….. यांना जाहीर झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

10. जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचारिका दिन …. रोजी जगभरात साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

11. भारतातील कोणत्या राज्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

12. खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिला महिला कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

13. 2020 या वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन …. येथे पार पडले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

14. बिपिन रावत हे देशाचे ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

15. नव्याने समाविष्ट झालेल्या कंपन्यानंतर भारतातील महारत्न कंपन्यांची संख्या किती झाली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

16. बोडो ही फुटीरवादी संघटना ….. राज्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

17. 2020 या वर्षाचा पुलित्झर पुरस्कार भारतातील …. राज्याच्या तीन छायाचित्रकारांना जाहीर झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

18. खालील पैकी कोणत्या राष्ट्रपती च्या काळात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

19. फुगाकू हा वेगवान संगणक …. या देशाचा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

20. दिल्लीचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम … यांच्या नावावर सध्या आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ]

 
 
 
 

Question 1 of 20


4 thoughts on “Gk and Current Affairs Test 25”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!