Gk and Current Affairs Test 25 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/02/2021 1. दिल्लीचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम … यांच्या नावावर सध्या आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] सुषमा स्वराज अरविंद केजरीवाल ब्रह्मप्रकाश चौधरी शीला दीक्षित2. भारतातील कोणत्या राज्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] गुजरात केरळ दिल्ली महाराष्ट्र3. खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिला महिला कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] कर्णाम मल्लेश्वरी पी टी उषा मेरी कोम अंजली भागवत4. 2020 या वर्षाचा पुलित्झर पुरस्कार भारतातील …. राज्याच्या तीन छायाचित्रकारांना जाहीर झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] दिल्ली गुजरात जम्मू काश्मीर महाराष्ट्र5. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड … वर्षांसाठी करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] 1 2 3 46. चौदाव्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्वाधिक ज्येष्ठ आमदार खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] श्री मधुकर चव्हाण श्री हरिभाऊ बागडे श्री जयंत पाटील श्री बाळासाहेब थोरात7. 15 व्या वित्त आयोगाने केंद्रीय कर महसुलातील … % हिस्सा राज्यांना देण्याची शिफारस केली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] 52 25 32 418. 2020 या वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन …. येथे पार पडले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] उस्मानाबाद सांगली लातूर बीड9. खालील पैकी पतमानांकन करणारी संस्था निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] IOB MSME IBA MOODY’S10. खालील पैकी कोणत्या राष्ट्रपती च्या काळात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] इंदिरा गांधी नीलम संजीव रेड्डी प्रणव मुखर्जी व्ही व्ही गिरी11. नव्याने समाविष्ट झालेल्या कंपन्यानंतर भारतातील महारत्न कंपन्यांची संख्या किती झाली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] 10 8 12 912. सर्वात नवी असणारी एक रुपयाची नोट …. या रंगाची आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] गुलाबी जांभळा आकाशी निळा13. बिपिन रावत हे देशाचे ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] चीफ ऑफ एअर स्टाफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ व्हाईस ऍडमिरल स्टाफ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ14. फुगाकू हा वेगवान संगणक …. या देशाचा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] जपान अमेरिका रशिया चीन15. 2020 या वर्षाचा राजश्री शाहू महाराज पुरस्कार ….. यांना जाहीर झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] डॉ तात्याराव लहाने प्रकाश आमटे सविता आंबेडकर रजनीकांत अरोळे16. जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचारिका दिन …. रोजी जगभरात साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] 12 मार्च 12 मे 12 एप्रिल 12 जानेवारी17. 1986 या वर्षीचा ग्राहक संरक्षण कायद्याऐवजी सुधारित ग्राहक संरक्षण कायदा …. देशात लागू करण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] 2018 2017 2020 201918. पूर्वी ब्रिटिश साम्राज्याच्या अधीन असणाऱ्या राष्ट्रांची संघटना …. संघटना म्हणून ओळखली जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] कॉमन-वेल्थ ओपेक युरेशिया सार्क19. बोडो ही फुटीरवादी संघटना ….. राज्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] पंजाब बिहार राजस्थान आसाम20. …… विधी आयोगाची पुनर्स्थापना केली जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी whatsapp करा : 9049030707 ] पाच वर्षांनी तीन वर्षांनी दोन वर्षांनी प्रत्येक वर्षी Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Sagar Sir | SBfied.com 16/02/2021 at 8:25 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
How to check my wrong questions
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
Beautiful
Beautiful sir