Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Gk and Current Affairs Test 28

1. नवीन नियमानुसार बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जांच्या करारासाठी नवीन मुद्रांकशुल्क हे एक समान ….. % इतके असणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. गोल्डन बॉय या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध फुटबॉलपटू खालीलपैकी कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. Euro हे चलन वापरणारा देश निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. ज्युलियन असांज यांच्या प्रत्यार्पणाबद्दल बातमी चर्चेत होती. या व्यक्तीचा खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंध आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. कर्मचाऱ्यांशी संबंधित असणाऱ्या EPF मध्ये P म्हणजे…. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या लसीच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. PMFBY ही योजना कशाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली कोरोना लस तयार केलेली आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. कृषी कायद्याविरुद्ध सरकार विरोधी मोर्चा काढण्याची सुरुवात प्रामुख्याने … या दोन राज्यातून झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. आसाम सरकारने सुरू केलेल्या ओरूनोदोई योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ….. रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. राही सरनोबत या व्यक्तिमत्वाचा संबंध ….. या खेळाशी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ….. राज्य सरकारने 17-25 डिसेंबर हा आठवडा ‘ गीता महोत्सव ‘ म्हणून साजरा केला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 ही स्पर्धा …. येथे पार पडणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना कर्ज पुरवठा करणारे महामंडळ खालीलपैकी कोणाते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये नुकतेच ….. स्वदेशी खेळांचा समावेश करण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. श्रीपती खंचनाळे यांनी मानाचा हिंदकेसरी हा किताब …. यावर्षी मिळवला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. ICC ने दशकातील सर्वोत्तम T-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून ….. हे नाव घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. उत्तरप्रदेश सरकारची VARSAT ही मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20


1 thought on “Gk and Current Affairs Test 28”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!