Gk and Current Affairs Test 28 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/02/2021 1. नवीन नियमानुसार बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जांच्या करारासाठी नवीन मुद्रांकशुल्क हे एक समान ….. % इतके असणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 0.1 0.5 0.2 0.32. ….. राज्य सरकारने 17-25 डिसेंबर हा आठवडा ‘ गीता महोत्सव ‘ म्हणून साजरा केला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र उत्तरप्रदेश मध्यप्रदेश हरियाणा 3. PMFBY ही योजना कशाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिक विमा व्यापार लघुउद्योग आयात निर्यात4. ICC ने दशकातील सर्वोत्तम T-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून ….. हे नाव घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सौरभ गांगुली विराट कोहली महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर5. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झुल्फिकार अली भुत्तो लियाकत अली खान चौधरी मोहम्मद अली बॅरिस्टर जीना6. कृषी कायद्याविरुद्ध सरकार विरोधी मोर्चा काढण्याची सुरुवात प्रामुख्याने … या दोन राज्यातून झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंजाब आणि हरियाणा पंजाब आणि पश्चिम बंगाल हरियाणा आणि नवी दिल्ली पंजाब आणि नवी दिल्ली7. उत्तरप्रदेश सरकारची VARSAT ही मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिक्षण वाढती लोकसंख्या आरोग्य जमीन आणि मालमत्ता 8. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या लसीच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्हीही नाही कोवीशील्ड कोवेक्सिन दोन्हीही 9. ज्युलियन असांज यांच्या प्रत्यार्पणाबद्दल बातमी चर्चेत होती. या व्यक्तीचा खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंध आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकिपीडिया क्रीप्टॉम विकीहाऊ विकीलीक्स 10. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 720 km 1208 km 654 km 701 km 11. कर्मचाऱ्यांशी संबंधित असणाऱ्या EPF मध्ये P म्हणजे…. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] provident public personal people12. श्रीपती खंचनाळे यांनी मानाचा हिंदकेसरी हा किताब …. यावर्षी मिळवला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1961 1970 1943 195913. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 ही स्पर्धा …. येथे पार पडणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली महाराष्ट्र हरियाणा गुजरात14. आसाम सरकारने सुरू केलेल्या ओरूनोदोई योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ….. रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 960 रू 500 रू 1000 रू 830 रू 15. गोल्डन बॉय या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध फुटबॉलपटू खालीलपैकी कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मॅराडोना पेले रोनाल्डो मेस्सी16. Euro हे चलन वापरणारा देश निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंग्लंड जपान अमेरिका फ्रान्स17. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना कर्ज पुरवठा करणारे महामंडळ खालीलपैकी कोणाते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजर्षी शाहू महाराज महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळ मुख्यमंत्री विकास महामंडळ18. राही सरनोबत या व्यक्तिमत्वाचा संबंध ….. या खेळाशी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टेनिस हॉकी नेमबाजी तिरंदाजी19. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली कोरोना लस तयार केलेली आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चीन जपान अमेरिका रशिया 20. खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये नुकतेच ….. स्वदेशी खेळांचा समावेश करण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 3 5 4 Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Lai bhari sir..