Gk and Current Affairs Test 31 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2021 21/03/2021 1. कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] लसीकरणाचा रिअल टाइम डेटा ठेवणे लस संशोधनाबद्दल माहिती जनतेला उपलब्ध करून देणे जगभरातील लस उत्पादनची माहिती ठेवणे वाढणाऱ्या रुग्णाच्या संख्येची माहिती देणे 2. 2018 च्या आकडेवारीनुसार …. राज्यात सर्वाधिक बिबटे आहेत [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] गुजरात कर्नाटक मध्यप्रदेश महाराष्ट्र 3. उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेले किसान कल्याण अभियान ….. यावरती भर देणार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे शेत जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार सुलभ करणे किमान शेत जमीन कायदा अमलात आणणे 4. विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात आलेला ‘ कामधेनू चेअर उपक्रम ‘ खालील पैकी कशाशी संबंधीत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] गोहत्या बंदी बद्दल जागरूकता वाढविणे नारळाचे वैद्यकीय फायदे जनतेपर्यंत पोहचवणे दीर्घकालीन गुंतवणूकीचे फायदे युवक वर्गापर्यंत पोहचवणे गाईंचे महत्त्व तसेच वैज्ञानिक माहिती बद्दल जागरूकता वाढविणे 5. ….. हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 24 सप्टेंबर 10 जानेवारी 22 मार्च 28 फेब्रुवारी 6. किसान रेल्वे ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] अन्नपदार्थ तसेच फळांची वाहतूक ग्रामीण भागात रेल्वे सुविधा शेतकऱ्यांना मोफत प्रवास कृषी क्षेत्राबद्दल जागरुकता वाढवणे 7. न्युमोसिल बद्दल चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] ही लस बिल अँड मिलिंडा फाउंडेशन च्या सहकार्यातून तयार झाली आहे ही स्वदेशी लस आहे ही न्युमोनिया या आजारासंबंधीत लस आहे ही लस भारत इन्फोटेक ने तयार केली आहे 8. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच कोणत्या पिकाला कृषी पीक म्हणून मान्यता दिली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] तुती रेशीम सूर्यफूल कापूस लसुन 9. अंटार्टिकावरील भारताच्या पहिल्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] स्नो लेपर्ड दक्षिण गंगोत्री आर्यभट्ट मैत्री 10. अति दुर्गम भागात हेलियम फुग्याद्वारे इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असणारा प्रोजेक्ट लून खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] गुगल मायक्रोसॉफ्ट ऍपल सॅमसंग 11. 2018 च्या आकडेवारी वर आधारित असणारा ‘ जन्मवेळी लिंग गुणोत्तर प्रमाण अहवाल 2020 ‘ नुसार …. राज्यात हे प्रमाण सर्वात कमी आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] महाराष्ट्र गुजरात मणिपूर पंजाब 12. केरळमध्ये आढळलेली ‘ मायरिस्टा स्वॅप टिफ्रॉग ‘ ही एक दुर्मिळ …. ची प्रजाती आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] बेडूक कोळी कुत्रा फुलपाखरू 13. भारत मानक ब्यूरो दिवस …. या दिवशी साजरा केला जातो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 15 जानेवारी 6 जानेवारी 18 जानेवारी 12 जानेवारी 14. नुकताच नॅशनल हेल्थ फॅमिली सर्वे जाहीर करण्यात आला. ही या सर्वे ची …. आवृत्ती होती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] पाचवी चौथी तिसरी दुसरी 15. कोविशिल्ड ही लस ….. ने तयार केली आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] हैदराबाद युनिव्हर्सिटी केंब्रिज युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जागतिक आरोग्य संघटना 16. ई 20 इंधनाच्या वापराबद्दल शासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. या इंधनामध्ये इथेनॉल चे प्रमाण ….% इतके असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 15 10 25 20 17. शशिकुमार चित्रे यांचे नुकतेच निधन झाले ते ….. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] दोन्हीही नाही दोन्हीही खगोलशास्त्रज्ञ गणितज्ज्ञ 18. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे एकूण क्षेत्र किती असायला हवे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] मर्यादा नाही 1 हेक्टर पेक्षा कमी 2 हेक्टर पेक्षा जास्त 2 हेक्टर पेक्षा कमी 19. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना ….. रू इतके वार्षिक आर्थिक साहाय्य दिले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 6000 रू 12000 रू 8000 रू 5000 रू 20. नुकताच भारतातील बिबट्यांच्या स्थितीबद्दल जाहीर झालेल्या अहवालानुसार भारतात 2018 या वर्षापर्यंत बिबट्यांची संख्या …. पर्यंत पोहचली आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 8000 13000 10000 5000 Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Barul tq kandhar dist nanded
Osm