Gk and Current Affairs Test 31 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/03/2021 1. अंटार्टिकावरील भारताच्या पहिल्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] मैत्री स्नो लेपर्ड आर्यभट्ट दक्षिण गंगोत्री 2. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच कोणत्या पिकाला कृषी पीक म्हणून मान्यता दिली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] सूर्यफूल तुती रेशीम लसुन कापूस3. ई 20 इंधनाच्या वापराबद्दल शासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. या इंधनामध्ये इथेनॉल चे प्रमाण ….% इतके असते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 20 15 25 104. कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] लसीकरणाचा रिअल टाइम डेटा ठेवणे वाढणाऱ्या रुग्णाच्या संख्येची माहिती देणे लस संशोधनाबद्दल माहिती जनतेला उपलब्ध करून देणे जगभरातील लस उत्पादनची माहिती ठेवणे5. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे एकूण क्षेत्र किती असायला हवे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 2 हेक्टर पेक्षा कमी 1 हेक्टर पेक्षा कमी मर्यादा नाही 2 हेक्टर पेक्षा जास्त6. शशिकुमार चित्रे यांचे नुकतेच निधन झाले ते ….. होते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] खगोलशास्त्रज्ञ गणितज्ज्ञ दोन्हीही दोन्हीही नाही7. नुकताच नॅशनल हेल्थ फॅमिली सर्वे जाहीर करण्यात आला. ही या सर्वे ची …. आवृत्ती होती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] तिसरी दुसरी पाचवी चौथी8. केरळमध्ये आढळलेली ‘ मायरिस्टा स्वॅप टिफ्रॉग ‘ ही एक दुर्मिळ …. ची प्रजाती आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] कुत्रा फुलपाखरू बेडूक कोळी9. विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात आलेला ‘ कामधेनू चेअर उपक्रम ‘ खालील पैकी कशाशी संबंधीत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] गाईंचे महत्त्व तसेच वैज्ञानिक माहिती बद्दल जागरूकता वाढविणे नारळाचे वैद्यकीय फायदे जनतेपर्यंत पोहचवणे दीर्घकालीन गुंतवणूकीचे फायदे युवक वर्गापर्यंत पोहचवणे गोहत्या बंदी बद्दल जागरूकता वाढविणे10. उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेले किसान कल्याण अभियान ….. यावरती भर देणार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे किमान शेत जमीन कायदा अमलात आणणे शेत जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार सुलभ करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे 11. कोविशिल्ड ही लस ….. ने तयार केली आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हैदराबाद युनिव्हर्सिटी केंब्रिज युनिव्हर्सिटी जागतिक आरोग्य संघटना12. नुकताच भारतातील बिबट्यांच्या स्थितीबद्दल जाहीर झालेल्या अहवालानुसार भारतात 2018 या वर्षापर्यंत बिबट्यांची संख्या …. पर्यंत पोहचली आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 8000 5000 10000 1300013. 2018 च्या आकडेवारीनुसार …. राज्यात सर्वाधिक बिबटे आहेत [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] कर्नाटक मध्यप्रदेश महाराष्ट्र गुजरात14. न्युमोसिल बद्दल चुकीचा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] ही स्वदेशी लस आहे ही लस बिल अँड मिलिंडा फाउंडेशन च्या सहकार्यातून तयार झाली आहे ही लस भारत इन्फोटेक ने तयार केली आहे ही न्युमोनिया या आजारासंबंधीत लस आहे15. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना ….. रू इतके वार्षिक आर्थिक साहाय्य दिले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 6000 रू 5000 रू 8000 रू 12000 रू16. अति दुर्गम भागात हेलियम फुग्याद्वारे इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असणारा प्रोजेक्ट लून खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] मायक्रोसॉफ्ट गुगल ऍपल सॅमसंग17. 2018 च्या आकडेवारी वर आधारित असणारा ‘ जन्मवेळी लिंग गुणोत्तर प्रमाण अहवाल 2020 ‘ नुसार …. राज्यात हे प्रमाण सर्वात कमी आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] गुजरात पंजाब महाराष्ट्र मणिपूर18. भारत मानक ब्यूरो दिवस …. या दिवशी साजरा केला जातो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 18 जानेवारी 15 जानेवारी 12 जानेवारी 6 जानेवारी19. ….. हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 28 फेब्रुवारी 24 सप्टेंबर 22 मार्च 10 जानेवारी 20. किसान रेल्वे ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] ग्रामीण भागात रेल्वे सुविधा शेतकऱ्यांना मोफत प्रवास कृषी क्षेत्राबद्दल जागरुकता वाढवणे अन्नपदार्थ तसेच फळांची वाहतूक Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Barul tq kandhar dist nanded
Osm