Gk and Current Affairs Test 32

1. 2020 या वर्षाचा डिजिटल इंडिया पुरस्कार …. राज्याला जाहीर झाला आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

2. एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करण्याचा पेले यांचा विक्रम नुकताच …. यांनी मोडला आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

3. ग्रेटा थनबर्ग यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी आहे ? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

4. 202या वर्षी होणारी विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरूष) …. देशात आयोजित केली जाणार आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

5. व्यवहारांमध्ये डिजीटल प्रणालीचा उपयोग मापनासाठी डिजिटल पेमेंट इंडेक्स सुरू करण्यात आला आहे. हा इंडेक्स ….. ने सुरू केला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ]

 
 
 
 

6. कॅपिटॉल हिंसाचार प्रकरणी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाणार आहे. हा त्यांच्यावर चालवला जाणारा …. महाभियोग असेल. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ]

 
 
 
 

7. आयसीसी ने दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू हा पुरस्कार …. या खेळाडूला जाहीर केला आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

8. हळदीबारी – चिल्हाटी या रेल्वे मार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले. हा भारत-बांगलादेश या दोन देशातला …. रेल्वेमार्ग आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ]

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणत्या वर्षी युनेस्को ची स्थापना झालेली आहे? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

10. SAIL ही कंपनी …. उत्पादना संबंधित कार्य करते [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

11. रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून …. यांची निवड करण्यात आली आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

12. इस्रो ची स्थापना ….. या वर्षी करण्यात आली आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

13. जगातील पहिली चालकविरहित स्वयंचलित रेल्वे सुरू करण्याचा विक्रम …. या देशाच्या नावावर आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ]

 
 
 
 

14. जवाहर नवोदय विद्यालय योजना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या विद्यार्थी गटासाठी आहे? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

15. सामान्य परिस्थितीत संसदेचे वर्षभरात एकूण किती अधिवेशने होतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ]

 
 
 
 

16. जो बाइडन यांची 2020 या वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. हा किताब ….. मार्फत दिला जातो [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

17. खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये नुकताच समाविष्ट करण्यात आलेला मल्लखांब हा क्रीडाप्रकार प्रामुख्याने … या दोन राज्यात खेळला जातो [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

18. UNEP ने जाहीर केलेला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

19. शेख मुजीबुर रहमान यांच्या नावे युनेस्कोने नवीन पुरस्काराची घोषणा केली आहे. ते …. या देशाचे आहेत [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

20. …… यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20


5 thoughts on “Gk and Current Affairs Test 32”

  1. Sir, var faqt question disala pahije karan tumchi tag line sbfied chi add dusarikade adj kara karan vachatana khup confuse hot ahe, baki test ekdum qoulity ahe khup mast practice hote, thanx sir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!