Gk and Current Affairs Test 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2021 1. इस्रो ची स्थापना ….. या वर्षी करण्यात आली आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] 1975 1969 1971 19622. SAIL ही कंपनी …. उत्पादना संबंधित कार्य करते [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] स्टील वीज माहिती तंत्रज्ञान पेट्रोलियम पदार्थ3. UNEP ने जाहीर केलेला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] अरविंद कृष्णा लक्ष्मण नरसिंहन विद्युत मोहन अभिजीत बॅनर्जी4. जगातील पहिली चालकविरहित स्वयंचलित रेल्वे सुरू करण्याचा विक्रम …. या देशाच्या नावावर आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] इंग्लंड चीन अमेरिका जपान5. जो बाइडन यांची 2020 या वर्षासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. हा किताब ….. मार्फत दिला जातो [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] स्टॅन्डफोर्ड युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फोर्ब्स मॅक्झिन टाईम मॅक्झिन 6. आयसीसी ने दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू हा पुरस्कार …. या खेळाडूला जाहीर केला आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] स्टीव्ह स्मिथ महेंद्रसिंग धोनी विराट कोहली राशिद खान7. ग्रेटा थनबर्ग यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी आहे ? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] क्रीडा अर्थ राजकारण पर्यावरण8. एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करण्याचा पेले यांचा विक्रम नुकताच …. यांनी मोडला आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] मेस्सी रोनाल्डो नेमयार लेवांडोस्की9. …… यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] शिरीष कुमार स्वामी विवेकानंद भगतसिंह वि दा सावरकर10. कॅपिटॉल हिंसाचार प्रकरणी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाणार आहे. हा त्यांच्यावर चालवला जाणारा …. महाभियोग असेल. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] दुसरा तिसरा चौथा पहिला11. जवाहर नवोदय विद्यालय योजना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या विद्यार्थी गटासाठी आहे? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] खेळाडू विद्यार्थी अनुसूचित जाती जमाती चे विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी12. सामान्य परिस्थितीत संसदेचे वर्षभरात एकूण किती अधिवेशने होतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] 5 3 4 213. खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये नुकताच समाविष्ट करण्यात आलेला मल्लखांब हा क्रीडाप्रकार प्रामुख्याने … या दोन राज्यात खेळला जातो [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] केरळ आणि गोवा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश महाराष्ट्र आणि पंजाब केरळ आणि गुजरात14. 202या वर्षी होणारी विश्वचषक हॉकी स्पर्धा (पुरूष) …. देशात आयोजित केली जाणार आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] भारत श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश15. व्यवहारांमध्ये डिजीटल प्रणालीचा उपयोग मापनासाठी डिजिटल पेमेंट इंडेक्स सुरू करण्यात आला आहे. हा इंडेक्स ….. ने सुरू केला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] SBI माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अर्थ मंत्रालय RBI16. 2020 या वर्षाचा डिजिटल इंडिया पुरस्कार …. राज्याला जाहीर झाला आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] राजस्थान बिहार उत्तरप्रदेश महाराष्ट्र17. रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून …. यांची निवड करण्यात आली आहे [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] सूनीत शर्मा पी एस मिश्रा विनोद कुमार यादव प्रदीप कुमार18. हळदीबारी – चिल्हाटी या रेल्वे मार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले. हा भारत-बांगलादेश या दोन देशातला …. रेल्वेमार्ग आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि सोडवा ] पाचवा तिसरा सातवा नववा19. शेख मुजीबुर रहमान यांच्या नावे युनेस्कोने नवीन पुरस्काराची घोषणा केली आहे. ते …. या देशाचे आहेत [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] भारत बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान20. खालीलपैकी कोणत्या वर्षी युनेस्को ची स्थापना झालेली आहे? [ फ्री आणि दर्जेदार प्रश्नांचा सराव करण्यासाठी गुगलमध्ये SBFIED TEST सर्च करा ] 1935 1954 1945 1911 Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Atul Gurav 02/04/2021 at 1:31 pmSir, var faqt question disala pahije karan tumchi tag line sbfied chi add dusarikade adj kara karan vachatana khup confuse hot ahe, baki test ekdum qoulity ahe khup mast practice hote, thanx sir Reply
Nice
Sir, var faqt question disala pahije karan tumchi tag line sbfied chi add dusarikade adj kara karan vachatana khup confuse hot ahe, baki test ekdum qoulity ahe khup mast practice hote, thanx sir
Thanks sir
Thanks sir
Thanks sir