चालू घडामोडी एप्रिल भाग 01 – Current Affairs April 2022 Part 01 Quiz 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2022 1. 2022 या वर्षात एकूण किती राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे? 29 57 43 21 2. 2022 वर्षाची आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली? श्रीलंका ऑस्ट्रेलिया न्युझीलँड इंग्लंड 3. नाओमी ओसाका ही कोणत्या देशाची प्रसिद्ध टेनिसपटू आहे? अमेरिका चीन दक्षिण कोरिया जपान 4. जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ( GSI ) या संस्थेच्या निदेशकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? एच राजाराम प्रलय मुखर्जी विनोद शर्मा डॉ एस राजू 5. आर्मी चीफ जनरल एम एम नरवणे यांच्या नंतर आर्मी चीफ जनरल या पदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार आहे? रविन खोसला मनोज पांडे शंतनु दयाल हरपाल सिंग 6. 1 एप्रिल हा कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो? गुजरात झारखंड ओडिशा बिहार 7. महाराष्ट्र राज्याने कैद्यांना वैयक्तिक कर्ज सुविधा देण्याची नुकतीच घोषणा केली आहे आहे. या कर्जाची मर्यादा किती असणार आहे? 1 लाख 25 हजार 50 हजार 10 हजार 8. खालीलपैकी कोणाची दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली? विजय शेखर शर्मा विकास कुमार विक्रम देव दत्त चंचल कुमार 9. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून ‘ हॉबी हब ‘ या नावाने योजना कोणत्या राज्य सरकारने राबविण्यास सुरुवात केली आहे? दिल्ली महाराष्ट्र केरळ गुजरात 10. वरुण 2022 हा नौसेना युद्धसराव भारत आणि …. या देशात पार पडला आहे. जपान श्रीलंका फ्रान्स नेपाळ 11. ऑस्ट्रेलियन संघाने …. या देशाला हरवून या वर्षाची महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सातव्यांदा जिंकली. पाकिस्तान दक्षिण आफ्रिका इंग्लंड न्युझीलँड 12. 64 व्या ग्रॅमी अवॉर्ड 2022 पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला मिळाले? जॉन बॅटीस्टे ट्रेवर नोव्ह विल स्मिथ सिल्क सोनिक 13. चार धाम आणि 12 ज्योतिर्लिंग यांचे घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी केंद्र सरकार द्वारे एका वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेबसाईटचे नाव खालील पैकी काय आहे? इ – दर्शन टेम्पल 360 देवालय 24/7 इ- पास 14. भारत सरकारने सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची महती सांगणारे संग्रहालय उभारण्याचे ठरविले आहे. मात्र यामध्ये खालील पैकी कोणत्या पंतप्रधानाचा समावेश असणार नाही? राजीव गांधी इंदिरा गांधी सोनिया गांधी पंडित नेहरू 15. 64 वा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोठे पार पडला? नॉर्वे शिकागो लास वेगास लॉस एंजेल्स 16. व्हिक्टर ऑर्बन हे …. देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत हंगेरी रोमानिया सर्बिया ऑस्ट्रिया 17. इंडियन बॅडमिंटन असोसिएशन च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची पुन्हा एकदा निवड झाली आहे? किरेन रिजिजू हिमंत बिश्व ज्योतिरादित्य सिंधिया प्रकाश पदुकोण 18. रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट विक्री मध्ये होणाऱ्या दलाली रोखण्यासाठी कोणते अभियान राबविले आहे? ऑपरेशन उपलब्ध ऑपरेशन दलाल ऑपरेशन ब्लू ऑपरेशन एन्काऊंटर 19. देविका रंगाचारी यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक ‘ क्वीन ऑफ फायर ‘ खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित आहे? कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन राणी लक्ष्मीबाई रजिया सुलताना इंदिरा गांधी 20. तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त करणारे राज्य खालील पर्यायातून निवडा पंजाब उत्तरप्रदेश दिल्ली हरियाणा Loading … Question 1 of 20 या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत .. आणखी चालू घडामोडी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
20/14
9 mark’s
10/20
10 Mark
9 marks
20/9
3/20
10mark
10
8/२०
14
Nice
7
Good try
9
11
11/20
१९
5/20
8 mark
13/20
15/20
7
8/12
17/20
10
20-10 MARKS
20/6
10/20
11/20