चालू घडामोडी एप्रिल भाग 01 – Current Affairs April 2022 Part 01 Quiz

1. ऑस्ट्रेलियन संघाने …. या देशाला हरवून या वर्षाची महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सातव्यांदा जिंकली.

 
 
 
 

2. रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट विक्री मध्ये होणाऱ्या दलाली रोखण्यासाठी कोणते अभियान राबविले आहे?

 
 
 
 

3. 64 वा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोठे पार पडला?

 
 
 
 

4. 2022 या वर्षात एकूण किती राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे?

 
 
 
 

5. देविका रंगाचारी यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक ‘ क्वीन ऑफ फायर ‘ खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित आहे?

 
 
 
 

6. भारत सरकारने सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची महती सांगणारे संग्रहालय उभारण्याचे ठरविले आहे. मात्र यामध्ये खालील पैकी कोणत्या पंतप्रधानाचा समावेश असणार नाही?

 
 
 
 

7. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून ‘ हॉबी हब ‘ या नावाने योजना कोणत्या राज्य सरकारने राबविण्यास सुरुवात केली आहे?

 
 
 
 

8. 2022 वर्षाची आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली?

 
 
 
 

9. वरुण 2022 हा नौसेना युद्धसराव भारत आणि …. या देशात पार पडला आहे.

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणाची दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली?

 
 
 
 

11. 64 व्या ग्रॅमी अवॉर्ड 2022 पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला मिळाले?

 
 
 
 

12. महाराष्ट्र राज्याने कैद्यांना वैयक्तिक कर्ज सुविधा देण्याची नुकतीच घोषणा केली आहे आहे. या कर्जाची मर्यादा किती असणार आहे?

 
 
 
 

13. आर्मी चीफ जनरल एम एम नरवणे यांच्या नंतर आर्मी चीफ जनरल या पदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार आहे?

 
 
 
 

14. नाओमी ओसाका ही कोणत्या देशाची प्रसिद्ध टेनिसपटू आहे?

 
 
 
 

15. चार धाम आणि 12 ज्योतिर्लिंग यांचे घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी केंद्र सरकार द्वारे एका वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेबसाईटचे नाव खालील पैकी काय आहे?

 
 
 
 

16. जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ( GSI ) या संस्थेच्या निदेशकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

17. इंडियन बॅडमिंटन असोसिएशन च्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची पुन्हा एकदा निवड झाली आहे?

 
 
 
 

18. व्हिक्टर ऑर्बन हे …. देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत

 
 
 
 

19. 1 एप्रिल हा कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

20. तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त करणारे राज्य खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

32 thoughts on “चालू घडामोडी एप्रिल भाग 01 – Current Affairs April 2022 Part 01 Quiz”

Leave a Reply to Sunil vasave Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now