चालू घडामोडी एप्रिल भाग 06 – Current Affairs April 2022 Part 06

1. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रंथालय असणारा जामताडा हा …. राज्यातील भारतातील पहिला जिल्हा बनला आहे.

 
 
 
 

2. F1 एमिला रोमांगा ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?

 
 
 
 

3. Nasscom चे नवे प्रमुख खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. एलोन मस्कने …. किमतीला ट्विटर विकत घेण्याबद्दल करार केला आहे

 
 
 
 

5. हज समितीच्या अध्यक्षपदी ए पी अब्दुल्लाकुट्टी यांची नुकतीच निवड करण्यात आली. हज ही मुस्लिम धर्मीयांची यात्रा खालील पैकी कोणत्या देशात भरते?

 
 
 
 

6. खालील पर्यायातून अशी अभिनेत्री निवडा जी या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळाची सदस्य असणार आहे

 
 
 
 

7. युनेस्कोद्वारे 2022 वर्षासाठी ‘ बुक कॅपिटल ‘ म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे?

 
 
 
 

8. पद्मश्री पुरस्कार विजेते एम विजयन यांचे नुकतेच निधन झाले. ते एक प्रसिद्ध ….. होते

 
 
 
 

9. ….. ही भारतातील पहिली 19 लाख करोड रू इतके ‘ मार्केट व्हॅल्युएशन मार्क ‘ पार करणारी कंपनी ठरली आहे

 
 
 
 

10. विजय सांपला यांची नुकतीच ….. आयोगाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे

 
 
 
 

11. …. राज्यातील पल्ली (सांबा जिल्हा) हे गाव भारतातील पहिले ‘ कार्बन न्यूट्रल पंचायत ‘ ठरले आहे

 
 
 
 

12. Not just a night watchman : my innings in the BCCI ‘ हे विनोद रॉय यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. विनोद रॉय हे भारताचे माजी … होते

 
 
 
 

13. तमिळनाडू राज्याने ….. हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याचे ठरवले आहे

 
 
 
 

14. नुकतीच निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

15. SIPRI ने नुकतेच जाहीर केलेल्या रिपोर्ट नुसार भारत हा लष्करावर खर्च करणारा जगातील …. क्रमांकाचा देश ठरला आहे.

 
 
 
 

16. केंद्र शासनाकडून नुकतीच डिजिटल इंडिया RISC-V कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश …. विकसित करणे होय

 
 
 
 

17. व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली वापरणारे भारतातील पहिले शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे?

 
 
 
 

18. भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या OTT प्लॅटफॉर्म सोबत ‘ वुमन चेंज मेकर्स ‘ ही व्हिडिओ सिरीज रिलीज केली आहे.

 
 
 
 

19. जागतीक लसीकरण आठवडा प्रत्येक वर्षी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

20. कोणत्या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टीमचा वापर करत ‘ Tap in Tap Out ‘ सुविधेचे उद्घाटन केले आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

85 thoughts on “चालू घडामोडी एप्रिल भाग 06 – Current Affairs April 2022 Part 06”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!