चालू घडामोडी एप्रिल भाग 06 – Current Affairs April 2022 Part 06

1. केंद्र शासनाकडून नुकतीच डिजिटल इंडिया RISC-V कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश …. विकसित करणे होय

 
 
 
 

2. कोणत्या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टीमचा वापर करत ‘ Tap in Tap Out ‘ सुविधेचे उद्घाटन केले आहे?

 
 
 
 

3. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रंथालय असणारा जामताडा हा …. राज्यातील भारतातील पहिला जिल्हा बनला आहे.

 
 
 
 

4. एलोन मस्कने …. किमतीला ट्विटर विकत घेण्याबद्दल करार केला आहे

 
 
 
 

5. …. राज्यातील पल्ली (सांबा जिल्हा) हे गाव भारतातील पहिले ‘ कार्बन न्यूट्रल पंचायत ‘ ठरले आहे

 
 
 
 

6. पद्मश्री पुरस्कार विजेते एम विजयन यांचे नुकतेच निधन झाले. ते एक प्रसिद्ध ….. होते

 
 
 
 

7. व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली वापरणारे भारतातील पहिले शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे?

 
 
 
 

8. Not just a night watchman : my innings in the BCCI ‘ हे विनोद रॉय यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. विनोद रॉय हे भारताचे माजी … होते

 
 
 
 

9. Nasscom चे नवे प्रमुख खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

10. जागतीक लसीकरण आठवडा प्रत्येक वर्षी कधी साजरा केला जातो?

 
 
 
 

11. ….. ही भारतातील पहिली 19 लाख करोड रू इतके ‘ मार्केट व्हॅल्युएशन मार्क ‘ पार करणारी कंपनी ठरली आहे

 
 
 
 

12. नुकतीच निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

13. SIPRI ने नुकतेच जाहीर केलेल्या रिपोर्ट नुसार भारत हा लष्करावर खर्च करणारा जगातील …. क्रमांकाचा देश ठरला आहे.

 
 
 
 

14. हज समितीच्या अध्यक्षपदी ए पी अब्दुल्लाकुट्टी यांची नुकतीच निवड करण्यात आली. हज ही मुस्लिम धर्मीयांची यात्रा खालील पैकी कोणत्या देशात भरते?

 
 
 
 

15. भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या OTT प्लॅटफॉर्म सोबत ‘ वुमन चेंज मेकर्स ‘ ही व्हिडिओ सिरीज रिलीज केली आहे.

 
 
 
 

16. तमिळनाडू राज्याने ….. हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याचे ठरवले आहे

 
 
 
 

17. विजय सांपला यांची नुकतीच ….. आयोगाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे

 
 
 
 

18. खालील पर्यायातून अशी अभिनेत्री निवडा जी या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळाची सदस्य असणार आहे

 
 
 
 

19. युनेस्कोद्वारे 2022 वर्षासाठी ‘ बुक कॅपिटल ‘ म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे?

 
 
 
 

20. F1 एमिला रोमांगा ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ? मला comment करून सांगा कारण खूप मित्रांना 6 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत ..

119 thoughts on “चालू घडामोडी एप्रिल भाग 06 – Current Affairs April 2022 Part 06”

Leave a Reply to Iresh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now