General Knowledge Mix Test 07 | सामान्य ज्ञान टेस्ट 07 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/03/2024 1. 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यापासून …….. या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. नंदुरबार जालना वाशीम पालघर2. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ …. या नावाने ओळखले जाते विजय घाट एकता स्थळ समता स्थळ शक्ती स्थळ3. मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ? राष्ट्रपती भारताचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधान माहिती व प्रसारण मंत्री4. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही ? उल्हास विशिष्ठी सावित्री पैनगंगा5. मोरांसाठी प्रसिध्द असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? पाटोदा गेवराई माजलगाव परळी6. योग्य विधान निवडा. 1) पामिटिक आम्ल पाम तेलात असते. 2) ओलीक आम्ल सोयाबीन तेलात असते. 3) करडईच्या तेलात लिनोलिक आम्ल असते. विधान दोन व तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर विधान एक व तीन बरोबर7. चुकीचा पर्याय निवडा. H.Q – हेड क्वार्टर I.B – इंटीलिजेंस ब्यूरो I.P.C – इंडियन पेमेंट कोड I.P.C – इंडियन पिनल कोड8. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? श्यामची आई श्वास नटसम्राट माहेरची साडी9. परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? मांजरा पूर्णा गोदावरी यापैकी नाही10. नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 12 16 14 1811. भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? नागपूर पुणे डेहराडून नवी दिल्ली12. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका …….. ही होय. नागपूर पुणे मुंबई ठाणे13. खाली काही जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित राज्य यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. घटप्रभा प्रकल्प – कर्नाटक पनाम प्रकल्प – गुजरात तवा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – पश्चिम बंगाल14. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) पेरियार अभयारण्य 2) गौतम बुद्ध अभयारण्य 3) घटप्रभा अभयारण्य गट B – a) कर्नाटक b) केरळ c) बिहार 1 -b. 2 – c. 3 -a 1 -b. 2 – a. 3 -c 1 -c. 2 – b. 3 -a 1 -a. 2 – c. 3 -b15. मंडळ अधिकारी हा ……………. आणि तलाठी यांमधील दुवा असतो. तहसिलदार नायब तहसिलदार उपजिल्हाधिकारी कोतवाल16. जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती आणि ……. विषय समित्या असतात. नऊ आठ सात पाच17. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा. श्री सिद्धिविनायक श्री गिरिजात्मक श्री विघ्नेश्वर श्री महागणपती18. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा खालील पर्यायातून निवडा यवतमाळ बुलढाणा अमरावती नागपूर19. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केली? अनंत लक्ष्मण कान्हेरे चंद्रशेखर चाफेकर बंधू उधमसिंग20. अमरावती जिल्ह्यात असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील ……….. व्याघ्र प्रकल्प आहे. चौथा पहिला दुसरा तिसरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
18
15 marks aale sir
10/10
Khatarnaakach astat sir test tumchya
10
Arpita
12/20
Mala 9 Mark bhetale sar