General Knowledge Mix Test 190| सामान्य ज्ञान टेस्ट 190

1. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेषकरून अवजड पायाभूत उद्योग धंद्याच्या निर्मिती साठी प्रयत्न करण्यात आले होते?

 
 
 
 

2. शेती उत्पादनाचे मानकीकरण …. द्वारे केले जाते

 
 
 
 

3. हार्ड डिस्क ही संगणकाच्या …. चा एक भाग असते

 
 
 
 

4. रक्तात अधिक प्रमाणात असणारा धातू खालील पैकी कोणता आहे?

 
 
 
 

5. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ….. हे आहेत

 
 
 
 

6. फ्रेंच राज्यक्रांती ही ….. लुई विरुद्ध लढून लोकशाही स्थापित करण्यासाठी प्रसिद्ध आहे

 
 
 
 

7. सात बेटांचे शहर असणाऱ्या मुंबई शहरात खालीलपैकी कोणते बेट नाही?

 
 
 
 

8. पिकलेला आंबा कोणाला आवडत नाही? – पिकलेला हा शब्द

 
 
 
 

9. ग्रामपंचायतीची स्थापना घटना कलम ….. नुसार करण्यात आली आहे

 
 
 
 

10. शिरोमणी अकाली दल हा कोणत्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे?

 
 
 
 

11. अत्याचार विरोधी कायदा ( atrocity law ) ….. यावर्षी केंद्र सरकारने संमत केला.

 
 
 
 

12. बिटकॉइन एक …… आहे.

 
 
 
 

13. सरदार स्वर्णसिंग समिती ….. साठी नेमण्यात आली होती.

 
 
 
 

14. पैठण हे शहर खालीलपैकी कोणत्या सत्तेचे राजधानी शहर होते?

 
 
 
 

15. भारतातील एक महत्वाची पतमानांकन संस्था ….. आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

1 thought on “General Knowledge Mix Test 190| सामान्य ज्ञान टेस्ट 190”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!