General Knowledge Mix Test 230 | सामान्य ज्ञान टेस्ट 230 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2025 1. संगणकावरील मजकुराची प्रिंटरने घेतलेली प्रत …. म्हणून ओळखली जाते कार्बन कॉपी सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी डिजिटल कॉपी2. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई3. पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? सभापती गट विकास अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी4. खालीलपैकी कोणती शास्त्रीय संगीताची शाखा नाही? वरील कोणताही शास्त्रीय संगीताचा प्रकार नाही कर्नाटक संगीत हिंदुस्तानी संगीत महाराष्ट्रीयन संगीत5. कष्टाचे काम केल्यास थकवा येतो यासाठी ….. आम्ल जबाबदार असते. इथेनॉल फॉर्मिक असेटीक लॅक्टिक6. संविधानाचा सरनामा …. यांनी लिहिलेला होता डॉ. आंबेडकर बी एन राव पं. नेहरू डॉ राजेंद्र प्रसाद7. कृषी क्षेत्राचा समावेश …. या सूचीमध्ये होतो राज्यसूची केंद्रसूची समवर्तीसूची संघसूची8. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आलेली कारवाई …… या नावाने ओळखली जाते ऑपरेशन विजय ऑपरेशन युनायटेड इंडिया ऑपरेशन पोलो ऑपरेशन ब्लू स्टार9. भारतात सध्या …. उच्च न्यायालय आहे. 25 33 19 3210. रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षात झाले ? 1950 1949 1934 193511. कुटुंब न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? अमेरिका जपान फ्रान्स इंग्लंड12. उपराष्ट्रपतींना पदाची शपथ खालील पैकी कोण देतात? राज्यसभा सभापती पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश13. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवित असताना लेखकांना “लेखण्या मोडा बंदुका घ्या” हे आवाहन खालीलपैकी कोणी केले? स्वातंत्र्यवीर सावरकर एस एम जोशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रांतिसिंह नाना पाटील14. एम एस वर्ड मध्ये टाईप करत असताना एखादा चुकून डिलीट झालेल्या शब्द एका क्लिकवर पुन्हा आणण्यासाठी कोणते फंक्शन वापराल? Find Replace Undo Redo15. वरिष्ठ नागरिकांना पेन्शन ची सुविधा उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची योजना खालील पैकी कोणती आहे ? प्रधानमंत्री वय वंदन योजना राष्ट्रीय वयोश्री योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09