General Knowledge Mix Test 231 | सामान्य ज्ञान टेस्ट 231

1. मॅग्नेटाइट हे खालीलपैकी कोणत्या धातूचे धातुके आहे

 
 
 
 

2. मराठा साम्राज्य आणि इंग्रज यांच्यात एकूण किती युद्ध झाले?

 
 
 
 

3. 1919 च्या कायद्याची अंमलबजावणी कशी होते आहे हा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेल्या सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते?

 
 
 
 

4. लोलकाच्या साहाय्याने प्रकाशापासून सात वेगवेगळ्या रंगछटा मिळतात. या गुणधर्माला प्रकाशाचे …. म्हणतात

 
 
 
 

5. अकबरच्या दरबारात असणाऱ्या नवरत्नांपैकी ‘ अकबरनामा ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला होता?

 
 
 
 

6. जगातील सर्वाधिक ट्रॅक्टर चे उत्पादन …. देशात होते.

 
 
 
 

7. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

8. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मोठ्या बंधू चे नाव काय होते?

 
 
 
 

9. ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे अधिकार कोणाला असतात?

 
 
 
 

10. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

11. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या?

 
 
 
 

12. कोणत्या नदीला आंतरराष्ट्रीय नदी म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

13. अस्पृश्यता नष्ट करणारे कलम खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

14. सायट्रिक आम्ल नसणारे फळ निवडा

 
 
 
 

15. विंग कमांडर हे पद खालील पैकी सेनादलातील कोणत्या प्रभागात येते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now