General Knowledge Mix Test 234 | सामान्य ज्ञान टेस्ट 234 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/02/2025 1. नदी व काठावरील शहर यातील योग्य जोडी ओळखा. कृष्णा – सातारा बिंदुसरा – धुळे सीना – अहमदनगर पांझरा – माजलगाव2. खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी राजपूताना म्हणून ओळखले जायचे? मध्य प्रदेश बिहार राजस्थान दिल्ली3. कुळवाडीभूषण ही उपाधी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकासाठी वापरली जाते? शाहू महाराज महात्मा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर4. कोणता किनारा कोरोमंडल म्हणून प्रसिद्ध आहे? तमिळनाडूचा किनारा महाराष्ट्राचा किनारा केरळ चा किनारा गुजरातचा किनारा5. खालील पैकी कोणत्या शहराला भारतातील नियोजित शहर म्हणून ओळखले जाते? बेंगळुरू इलेक्ट्रॉनिक सिटी अमरावती सायबराबाद6. खालील पैकी कोणत्या प्रदेशात सूर्य किरणे वर्षभर लंबरुप पडतात? मान्सून प्रदेश गवताळ प्रदेश वाळवंटी प्रदेश विषुववृत्तीय प्रदेश7. ग्रामीण भागातले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन …. येथे झाले बेळगाव फैजपूर दुर्गापुर जयपुर8. 44 व्या घटना दुरुस्ती ने कोणता अधिकार रद्द केला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार संपत्तीचा अधिकार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार समतेचा अधिकार9. चुंबकाचा दक्षिण ध्रुव कोणत्या ध्रुवाला आकर्षित करेल? उत्तर दोन्ही पैकी कोणताही एक दक्षिण एकही नाही10. भारतात सर्वप्रथम 4G मोबाईल सर्व्हिस कोणत्या कंपनीने देण्यास सुरुवात केली? एअरटेल जियो आयडिया वोडाफोन11. 100 रू च्या नवीन नोटेवर साकारलेली ‘ राणी की वाव ‘ …. या राज्यात आहे राजस्थान हिमाचल प्रदेश मध्यप्रदेश गुजरात12. खालील पैकी कोणत्या राज्यात सवाई मानसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? बिहार उत्तरप्रदेश राजस्थान मध्यप्रदेश13. खालीलपैकी कोठे भात (तांदूळ) संशोधन केंद्र आहे? अंमळनेर निफाड लासलगाव कर्जत14. भौगोलिक दृष्ट्या छोटा नागपूर पठार याचा समावेश ….. मध्ये केला जातो तेलंगणा पठार ईशान्य पठार कर्नाटक पठार महाराष्ट्र पठार15. विधवा पुनर्विवाह चा पुरस्कार करत खालील पैकी कोणी स्वतः विधवेशी लग्न केले? जगन्नाथ शंकरशेट केशवचंद्र सेन विठ्ठल रामजी शिंदे विष्णुशास्त्री पंडित Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09