General Knowledge Mix Test 254 | सामान्य ज्ञान टेस्ट 254

1. भारतातील पहिले हरित बंदर कोणते आहे?

 
 
 
 

2. लोकहितवादी यांनी … या साप्ताहिकात शतपत्रे लिहिले होते

 
 
 
 

3. भारतीय शिक्षणा बाबत हंटर कमीशन समोर खालील पैकी कोणत्या समाज सुधारकाने आपले विचार मांडले?

 
 
 
 

4. राष्ट्रीय संविधान समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

5. रॉक गार्डन …. इथे आहे

 
 
 
 

6. ज्या मूलद्रव्याच्या अणुच्या शेवटच्या दोन कक्षा अपूर्ण असतात त्यांना …… म्हणतात.

 
 
 
 

7. पुरुषांमध्ये केलेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्र क्रियेला ….. म्हणतात.

 
 
 
 

8. ……. हा मंत्री परिषद आणि …… यांच्यातील दुवा असतो.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणती नागरी स्वराज्य संस्थां नाही?

 
 
 
 

10. कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था खालील पैकी कोणती आहे?

 
 
 
 

11. राज्यपाल होण्यासाठी व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत?

 
 
 
 

12. मिरत उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

 
 
 
 

13. कॉम्पुटरमधुन एखादी फाईल कायमस्वरूपी डिलीट करायची असल्यास …. हे बटण वापरावे

 
 
 
 

14. जनधन खात्यात अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला …. अपघाती विमा दिला जातो.

 
 
 
 

15. खालील पैकी कोणता पर्याय हा स्वयंपोषी सजीवाचा आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now