History Test 04 । इतिहास टेस्ट 04 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2025 1. 1928 मध्ये जाहीर झालेल्या नेहरू रिपोर्ट मध्ये नेमके काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चोरीचौरा येथील घटनेचा अहवाल असहकार चळवळीची रूपरेषा भारतीय अर्थव्यवस्थेचे तत्कालीन वर्णन भारतीय घटनेचा आराखडा 2. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ….. यांनी आपल्या ‘ सर ‘ या पदवीचा त्याग केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोकमान्य टिळक न्या. रानडे रविंद्रनाथ टागोर महात्मा गांधी 3. राष्ट्रीय काँग्रसची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डफरीन लिटन कर्झन रिपन 4. बार्डोली सत्याग्रह यशस्वी करणारे व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरदार पटेल सरोजिनी नायडू मोतीलाल नेहरू प. नेहरु 5. ….. यांच्यावर दाखल झालेला राजद्रोहाचा खटला हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सावरकर गांधी टिळक भगतसिंह 6. दास कॅपिटल हा प्रसिद्ध ग्रंथ ….. यांनी लिहिलेला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुसोलिनी अडोल्फ हिटलर कार्ल मार्क्स लिओनार्दो द विंची 7. डॉ टी बी कुन्हा हे ….. शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जुनागढ विलीनीकरण हैदराबाद विलीनीकरण जम्मू काश्मीर मुक्तीसंग्राम गोवा मुक्तीसंग्राम 8. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा ही घटना ….. या घटनेनंतरची घटना आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1857 चा उठाव बक्सारची लढाई ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना प्लासीची लढाई 9. क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा सरकारी खजिना लुटून जमा करणे हा खालीलपैकी कोणत्या कटाचा उद्देश होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काकोरी कामागाटामारू चितगाव मीरत 10. स्वामी विवेकनंदांचे मुळ नाव काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नरेंद्रनाथ दत्त बटूकेश्वर दत्त गदाधर चटोपाध्याय नरेंद्रनाथ पंडित 11. …… राज्यामध्ये रामसिंह कुका यांनी कुका चळवळ उभारली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजस्थान प. बंगाल गुजरात पंजाब 12. भारतीय संघराज्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरणारा कायदा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1935 चा कायदा 1909 चा कायदा 1892 चा कायदा 1919 चा कायदा 13. लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा …… उतरवून तिथे तिरंगा फडकविण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साऊथन क्रॉस कॉमनवेल्थ ग्रँड युनियन युनियन जॅक 14. सायमन गो बॅक ‘ ही भूमिका भारतीयांनी घेण्यामागे मुख्य कारण काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असहकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता कमिशनमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला होता भारतीयांच्या स्वराज्य पक्षाला मान्यता नाकारण्यात आली होती 15. 1905 मध्ये जाहीर करण्यात आलेली बंगालची फाळणी …. या वर्षात रद्द करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1910 1908 1906 1911 Loading … Question 1 of 15
Khup chan uapkram
Khup mast question aahet
13
Khup chan questions ahet thank you
nice
12 आले
15
ajun havyaaahet
Ty
Nice questions
Nice test
Good test
Mast
12
लय भारी….
नाद खुळा…
13/15
14
12/15
12
12
Khup chan questions ahet thank you
13/15
14/15
11 aale
15/ 15 nice practice set