History Test 04 । इतिहास टेस्ट 04 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2025 1. दास कॅपिटल हा प्रसिद्ध ग्रंथ ….. यांनी लिहिलेला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लिओनार्दो द विंची अडोल्फ हिटलर मुसोलिनी कार्ल मार्क्स2. भारतीय संघराज्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरणारा कायदा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1892 चा कायदा 1935 चा कायदा 1919 चा कायदा 1909 चा कायदा3. सायमन गो बॅक ‘ ही भूमिका भारतीयांनी घेण्यामागे मुख्य कारण काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भारतीयांच्या स्वराज्य पक्षाला मान्यता नाकारण्यात आली होती लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला होता कमिशनमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता असहकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता4. लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा …… उतरवून तिथे तिरंगा फडकविण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साऊथन क्रॉस कॉमनवेल्थ ग्रँड युनियन युनियन जॅक5. 1905 मध्ये जाहीर करण्यात आलेली बंगालची फाळणी …. या वर्षात रद्द करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1911 1906 1910 19086. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ….. यांनी आपल्या ‘ सर ‘ या पदवीचा त्याग केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] न्या. रानडे महात्मा गांधी लोकमान्य टिळक रविंद्रनाथ टागोर7. ….. यांच्यावर दाखल झालेला राजद्रोहाचा खटला हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सावरकर टिळक गांधी भगतसिंह8. डॉ टी बी कुन्हा हे ….. शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हैदराबाद विलीनीकरण जुनागढ विलीनीकरण जम्मू काश्मीर मुक्तीसंग्राम गोवा मुक्तीसंग्राम9. राष्ट्रीय काँग्रसची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्झन डफरीन लिटन रिपन10. …… राज्यामध्ये रामसिंह कुका यांनी कुका चळवळ उभारली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प. बंगाल पंजाब राजस्थान गुजरात11. क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा सरकारी खजिना लुटून जमा करणे हा खालीलपैकी कोणत्या कटाचा उद्देश होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मीरत कामागाटामारू काकोरी चितगाव12. 1928 मध्ये जाहीर झालेल्या नेहरू रिपोर्ट मध्ये नेमके काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असहकार चळवळीची रूपरेषा भारतीय घटनेचा आराखडा भारतीय अर्थव्यवस्थेचे तत्कालीन वर्णन चोरीचौरा येथील घटनेचा अहवाल13. स्वामी विवेकनंदांचे मुळ नाव काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नरेंद्रनाथ पंडित गदाधर चटोपाध्याय नरेंद्रनाथ दत्त बटूकेश्वर दत्त14. बार्डोली सत्याग्रह यशस्वी करणारे व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प. नेहरु मोतीलाल नेहरू सरदार पटेल सरोजिनी नायडू15. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा ही घटना ….. या घटनेनंतरची घटना आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1857 चा उठाव ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना बक्सारची लढाई प्लासीची लढाई Loading …Question 1 of 15
Khup chan uapkram
Khup mast question aahet
13
Khup chan questions ahet thank you
nice
12 आले
15
ajun havyaaahet
Ty
Nice questions
Nice test
Good test
Mast
12
लय भारी….
नाद खुळा…
13/15
14
12/15
12
12
Khup chan questions ahet thank you
13/15
14/15
11 aale
15/ 15 nice practice set