History Test 04 । इतिहास टेस्ट 04 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2025 1. राष्ट्रीय काँग्रसची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हॉईसरॉय खालीलपैकी कोण होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डफरीन रिपन कर्झन लिटन2. सायमन गो बॅक ‘ ही भूमिका भारतीयांनी घेण्यामागे मुख्य कारण काय होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असहकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला होता भारतीयांच्या स्वराज्य पक्षाला मान्यता नाकारण्यात आली होती कमिशनमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता3. डॉ टी बी कुन्हा हे ….. शी संबंधित आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जुनागढ विलीनीकरण हैदराबाद विलीनीकरण जम्मू काश्मीर मुक्तीसंग्राम गोवा मुक्तीसंग्राम4. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ….. यांनी आपल्या ‘ सर ‘ या पदवीचा त्याग केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रविंद्रनाथ टागोर महात्मा गांधी न्या. रानडे लोकमान्य टिळक5. दास कॅपिटल हा प्रसिद्ध ग्रंथ ….. यांनी लिहिलेला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कार्ल मार्क्स अडोल्फ हिटलर मुसोलिनी लिओनार्दो द विंची6. क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा सरकारी खजिना लुटून जमा करणे हा खालीलपैकी कोणत्या कटाचा उद्देश होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चितगाव कामागाटामारू काकोरी मीरत7. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा ही घटना ….. या घटनेनंतरची घटना आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्लासीची लढाई ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1857 चा उठाव बक्सारची लढाई8. भारतीय संघराज्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरणारा कायदा खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1919 चा कायदा 1909 चा कायदा 1892 चा कायदा 1935 चा कायदा9. …… राज्यामध्ये रामसिंह कुका यांनी कुका चळवळ उभारली होती [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पंजाब गुजरात राजस्थान प. बंगाल10. लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा …… उतरवून तिथे तिरंगा फडकविण्यात आला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] युनियन जॅक कॉमनवेल्थ ग्रँड युनियन साऊथन क्रॉस11. बार्डोली सत्याग्रह यशस्वी करणारे व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प. नेहरु सरदार पटेल सरोजिनी नायडू मोतीलाल नेहरू12. 1905 मध्ये जाहीर करण्यात आलेली बंगालची फाळणी …. या वर्षात रद्द करण्यात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1908 1910 1911 190613. स्वामी विवेकनंदांचे मुळ नाव काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बटूकेश्वर दत्त नरेंद्रनाथ दत्त नरेंद्रनाथ पंडित गदाधर चटोपाध्याय14. 1928 मध्ये जाहीर झालेल्या नेहरू रिपोर्ट मध्ये नेमके काय होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चोरीचौरा येथील घटनेचा अहवाल भारतीय अर्थव्यवस्थेचे तत्कालीन वर्णन असहकार चळवळीची रूपरेषा भारतीय घटनेचा आराखडा15. ….. यांच्यावर दाखल झालेला राजद्रोहाचा खटला हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गांधी टिळक सावरकर भगतसिंह Loading …Question 1 of 15
Khup chan uapkram
Khup mast question aahet
13
Khup chan questions ahet thank you
nice
12 आले
15
ajun havyaaahet
Ty
Nice questions
Nice test
Good test
Mast
12
लय भारी….
नाद खुळा…
13/15
14
12/15
12
12
Khup chan questions ahet thank you
13/15
14/15
11 aale
15/ 15 nice practice set