Marathi Practice Exam 25 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/05/2023 1. गुप्तहेराने संशयिताला पकडले – या वाक्याचा प्रयोग ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी2. त्रिभुवन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तीन भुवनांचा समूह आकाश पृथ्वी पाताळ तीन भुवनांचा स्वामी तीन लोकांचा समूह3. रुपयाला एक चॉकलेट मिळते – या वाक्यातील ‘रुपया’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी चतुर्थी प्रथमा तृतीया4. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नीरीक्षण नीरिक्षण निरिक्षण निरीक्षण5. पुढीलपैकी कोणता शब्द ‘तद्भव शब्द’ नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोवळा धूर मेहनत पंख6. पार्थने फळ्यावर सुविचार लिहिला – या वाक्यातील क्रियापद कोणत्या काळात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ7. साईदिपच्या वाढदिवसाची तयारी सर्वांनी करायची आहे – या वाक्यात ‘षष्ठी विभक्तीचे’ प्रत्यय लागलेले एकूण किती शब्द आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 4 3 28. ‘ऐ ओ’ यांना ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त व्यंजन जोडाक्षर संयुक्त स्वर अक्षर9. शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आजी खूपच थकलेली दिसत होती तिने खाली गोणपाट आणि वर चटई टाकून बसण्याची व्यवस्था केली डोक्याखाली उशी घेऊन आजी आडवी झाली बाजार आणि मुलगी येण्याची लगबग एकाच दिवशी आली10. ‘झाड’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमर वसुंधरा असु अगम11. तुम्ही मला अभ्यास करू देणार नाही – या वाक्यापासून असा प्रश्न तयार करा ज्याचे उत्तर ‘ अभ्यास ‘ असे येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुम्ही मला काय करू देणार नाही? एकही नाही तुम्ही मला अभ्यास करू द्याल का? कोण मला काय करू देणार नाही?12. उधारीचे पोते सव्वा हात रिते – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फार लाड केले तर उधारी बंद करतात प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उधारीने घेतलेली कोणतीही गोष्ट नेहमी कमी मिळते उधारीने पोत घेतलं की त्याचे पैसे परत देताना हात रिकामे होतात13. ‘पती निधनानंतर पत्नीने पती बरोबर केलेले आत्मदहन’ या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुवासिनी सत्याग्रह सदावर्त सहगमन14. ‘विनवणी करणे’ हा अर्थ असणारा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दाढी धरणे दाढी करणे विडा उचलणे दात धरणे15. ‘महाराष्ट्र कवी’ या टोपण नावाने कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यशवंत दिनकर पेंढारकर शाहीर राम जोशी प्रल्हाद केशव अत्रे विनायक जनार्दन करंदीकर16. दुरात्मा या शब्दाची संधी विग्रह कसा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दि: + आत्मा दूर + आत्मा दु: + आत्मा दू: + आत्मा17. हूड फुस छी – हे कोणत्या प्रकारचे ‘केवलप्रयोगी अव्यय’ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मौनदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक18. राम म्हणणे – या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभिवादन करणे निरोप घेणे मृत्यू पावणे देवाचे नाव घेणे19. पृथ्वी या वृत्तात एकूण किती अक्षरे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 12 30 1920. ‘टोळभैरव’ या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याच्या तंत्राने चालणारे लोक कामात मदत करणारे लोक सरळ मार्गाने जाणारे लोक कामात नासाडी करणारे लोक21. खालील शब्दांचा उपयोग कसा केला जातो? हा ही हे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम22. राहुलने उसाची मोळी आणली – या वाक्यातील समूहवाचक नाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राहुल आणली उसाची मोळी23. ‘ माया ‘ कोणाला नको?- वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा यमक श्लेष उपमा24. ‘मंजुळ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्कश जुना खिन्न गोड25. आज दिवसभर काहीच काम केले नाही – या वाक्यातील ‘भर’ हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भागवाचक संग्रहवाचक करणवाचक परिमाणवाचक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Super …
18
21
18/25
15/14