Marathi Practice Exam 28 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/05/2023 1. तो बाबांशी खूप प्रेमाने वागतो – या वाक्यातील ‘प्रेमाने’ या शब्दाची विभक्ती कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया पंचमी द्वितीया चतुर्थी2. सभा या शब्दाचे अनेकवचनी रूप कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सभ्यता सभ्य सभा साभ3. आईने आबाला आईस्क्रीम दिली – या वाक्यातील ‘विधेयपूरक’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिली आईने आबाला आईस्क्रीम4. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केले जाते – तेव्हा कोणता अलंकार होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा अनन्वय रूपक उपमा5. आज खूप अस्वस्थ वाटते आहे कारण परीक्षेची खूप भीती वाटत आहे – या वाक्यातील ‘उभयान्वयी अव्यय’ कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देशबोधक परिणामबोधक कारणबोधक संकेतबोधक6. मनात शंकांचे काहूर निर्माण झालं होतं – या वाक्याचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य संयुक्त वाक्य7. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळध्वनीना …. असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अक्षर व्यंजन स्वर वर्ण8. मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वस्तू – हा अर्थ असणारा कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विस्मरण स्मरण पुण्यतिथी स्मारक9. उद्धटाशी कसे बोलावे हे मला शिकवू नको. या वाक्यातील उद्धट शब्द …. म्हणून वापरला आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्वनाम विशेषण नाम क्रियापद10. रागात असणाऱ्या भीमाचे डोळे आगेसारखे लाल होत – या वाक्यातील आग हे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अलंकार उपमेय साम्य उपमान11. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमच्याकडून तुम्हाला तुमची तुमचा12. तुम्ही मोठे सफरचंद आणले नाहीत – या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुम्ही सफरचंद का आणत नाहीत तुम्ही लहान सफरचंद आणले आहेत तुम्ही लहान सफरचंद का आणले नाहीत तुम्ही मोठे सफरचंद आणतात13. यश मिळवण्यासाठी काय करावे – या वाक्याच्या शेवटी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारचिन्ह प्रश्नार्थक संयोग चिन्ह अपूर्ण विराम14. तिला याबद्दल काय वाटते? – या वाक्यात किती सर्वनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक दोन तीन चार15. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो शब्द …. या सामासिक शब्दात मोडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष16. पुढीलपैकी ‘शुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अख्यायिका आपुर्वाई अधीक्षक अबालवृद्ध17. यावर्षी अनेक संकटे आली आहेत पण आपण धैर्याने या संकटांना सामोरे जाऊ – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य18. वातावरणात बदल झाला. सर्वजण आजारी आहेत – या वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वजण आजारी आहेत कारण वातावरणात बदल झाला आहे वातावरण बदलल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत वातावरणात बदल झाल्यामुळे सर्वजण आजारी आहेत वातावरणात बदल झाला आणि सर्व आजारी झाले19. गांधीजींनी जगाला अहिंसा हे तत्व … – तत्व शब्दाचा विचार करून योग्य क्रियापद निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिली द्यायले द्यायचे दिले20. ‘आनंद’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तथ्य दुःख हर्ष सुख21. त्याचा वेडेपणा जास्त वाढला आहे – या वाक्यातील ‘वेडेपणा’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य नाम समूहवाचक नाम विशेष नाम भाववाचक नाम22. तर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उद्देशदर्शक कारणदर्शक स्वरूपदर्शक संकेतदर्शक23. ‘जनक’ या शब्दाचा ‘स्त्रीलिंगी’ शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पिता जानकी बाप जननी24. ‘गुलाब’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजराती अरबी तेलगू फारसी25. ज्योती खूप सुंदर मुलगी आहे – या वाक्यातील विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्योती सुंदर आहे मुलगी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
WhatsApp join
At hirapur ta.korapana dis.chandrapur
17
Gf
25/25
24/25
22/25
17/25