Marathi Practice Exam 33 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2023 1. मेतकूट जमणे – या वाक् प्रचाराचा कोणत्या अर्थाने वापर केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांगले संबंध तयार होणे षडयंत्र तयार करणे परस्परांचा द्वेष करणे लग्न ठरणे 2. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाया जाणे नापसंती दाखवणे पाठीमागे लपवून ठेवणे संरक्षण देणे 3. ‘अश्व’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुरंगम भुजंग पीयूष तोष 4. महाग या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मेहंगाई महागिरी महागाई माहागाई 5. अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुक्त सोपे पोक्त सुलभ 6. जर क्रियापद फक्त काळाचा बोध करून देत असेल तर असे क्रियापद ….. म्हणून ओळखले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी संकेतार्थी स्वार्थी विध्यर्थी 7. समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाजारहाट कमरपट्टा पोळपाट गायरान 8. भाववाचक नामाचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चतुर चतकोर चतोर चातुर्य 9. ‘अतिशय मेहनत करणे’ हा अर्थ सांगणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हातावर शिर घेणे मनात मांडे खाणे राईचा पर्वत करणे रक्ताचे पाणी करणे 10. फटाक्यांचा खूप आवाज येतो – या वाक्यातील ‘सामान्य रुप’ झालेला शब्द कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आवाज येतो फटाके खूप 11. किती वर्षानंतर अमृत महोत्सव साजरा केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 125 75 100 50 12. खाली समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमृत – सुधा अनल -अग्नी आमूलाग्र – शेंड्यापासून मूळापर्यंत आई – माता 13. ‘वासरू’ या शब्दाचे लिंग कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग उभयलिंग 14. ‘पात्र’ या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] योग्य भांडे यापैकी सर्व नाटकातील भूमिका 15. गौरीला अभ्यासाविषयी बोलायला आवडते – या वाक्यातील विशेषनामाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबोधन तृतीया सप्तमी चतुर्थी 16. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीय चतुर्थ प्रथम तृतीय 17. आजी पहाटे उठून योगासने करत आहे – या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ 18. खूप दिवसाच्या प्रयत्नानंतर आशिष ने स्वतःच्या मनाने एक शब्द लिहिला – या वाक्यातील कर्म शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक शब्द मनाने आशिष 19. शब्दसिद्धीच्या प्रमुख प्रकारांमध्ये खालीलपैकी कोणता प्रकार येणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तद्भव शब्द तत्सम शब्द इंग्रजी शब्द देशी शब्द 20. खालील पर्यायांपैकी मूळ धातू असणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही पड मर दोन्हीही 21. ‘ऐंशी ते पंचाऐंशी’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप कंजूषपणा करणे अतिशय उधळपट्टी करणे शंभर रुपयाचे हजार रुपये होणे अल्पकाळ टिकणारी गोष्ट 22. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्षम्य × अक्षम्य ताजा × शिळा निर्भय × भित्रा आजी × आजोबा 23. खालील कोणता पर्याय अल्पप्राण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ट ष क त 24. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देव गहू रस्ता साप 25. कोणता शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विशेषण सर्वनाम नाम क्रियाविशेषण Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा Marathi Full Test Marathi Chapter wise Test
Sagar Sir | SBfied.com 18/11/2021 at 9:00 pm Anonymous, हो मराठीच्या टेस्ट मध्ये थोडेसे हार्ड प्रश्न आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे कि या प्रश्नांचा सराव केला तर मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळतील. Reply
Good
Ans sheet nahi aahe
18 भेटले सर …मस्त प्रश्न होते
Good Score Suraj
Keep It Up
16 bhetlet sir
Sir asech hard questions test madhe asu dya
Anonymous, हो मराठीच्या टेस्ट मध्ये थोडेसे हार्ड प्रश्न आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे कि या प्रश्नांचा सराव केला तर मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळतील.
17 right hard hote asech hard rahudya
23
19
25
22
24
24/25
24/25