Marathi Practice Exam 33 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/06/2023 1. मेतकूट जमणे – या वाक् प्रचाराचा कोणत्या अर्थाने वापर केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] षडयंत्र तयार करणे परस्परांचा द्वेष करणे चांगले संबंध तयार होणे लग्न ठरणे2. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रस्ता गहू साप देव 3. कोणता शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण4. आजी पहाटे उठून योगासने करत आहे – या वाक्याचा काळ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 5. जर क्रियापद फक्त काळाचा बोध करून देत असेल तर असे क्रियापद ….. म्हणून ओळखले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी आज्ञार्थी6. फटाक्यांचा खूप आवाज येतो – या वाक्यातील ‘सामान्य रुप’ झालेला शब्द कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप आवाज फटाके येतो 7. ‘अतिशय मेहनत करणे’ हा अर्थ सांगणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनात मांडे खाणे रक्ताचे पाणी करणे हातावर शिर घेणे राईचा पर्वत करणे 8. किती वर्षानंतर अमृत महोत्सव साजरा केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 125 75 50 1009. गौरीला अभ्यासाविषयी बोलायला आवडते – या वाक्यातील विशेषनामाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया चतुर्थी सप्तमी संबोधन 10. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ताजा × शिळा निर्भय × भित्रा क्षम्य × अक्षम्य आजी × आजोबा 11. ‘वासरू’ या शब्दाचे लिंग कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयलिंग पुल्लिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग 12. भाववाचक नामाचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चतुर चतकोर चतोर चातुर्य13. समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाजारहाट गायरान कमरपट्टा पोळपाट14. ‘पात्र’ या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] योग्य नाटकातील भूमिका भांडे यापैकी सर्व 15. खाली समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनल -अग्नी आई – माता आमूलाग्र – शेंड्यापासून मूळापर्यंत अमृत – सुधा 16. अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुलभ सोपे पोक्त मुक्त 17. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाया जाणे संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे 18. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीय तृतीय चतुर्थ प्रथम19. शब्दसिद्धीच्या प्रमुख प्रकारांमध्ये खालीलपैकी कोणता प्रकार येणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंग्रजी शब्द तत्सम शब्द देशी शब्द तद्भव शब्द 20. ‘ऐंशी ते पंचाऐंशी’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतिशय उधळपट्टी करणे शंभर रुपयाचे हजार रुपये होणे अल्पकाळ टिकणारी गोष्ट खूप कंजूषपणा करणे 21. खालील पर्यायांपैकी मूळ धातू असणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही पड दोन्हीही मर22. खूप दिवसाच्या प्रयत्नानंतर आशिष ने स्वतःच्या मनाने एक शब्द लिहिला – या वाक्यातील कर्म शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक मनाने आशिष शब्द23. खालील कोणता पर्याय अल्पप्राण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क ट त ष 24. ‘अश्व’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तोष भुजंग तुरंगम पीयूष 25. महाग या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महागाई महागिरी मेहंगाई माहागाई Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Sagar Sir | SBfied.com 18/11/2021 at 9:00 pmAnonymous, हो मराठीच्या टेस्ट मध्ये थोडेसे हार्ड प्रश्न आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे कि या प्रश्नांचा सराव केला तर मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळतील. Reply
Good
Ans sheet nahi aahe
18 भेटले सर …मस्त प्रश्न होते
Good Score Suraj
Keep It Up
16 bhetlet sir
Sir asech hard questions test madhe asu dya
Anonymous, हो मराठीच्या टेस्ट मध्ये थोडेसे हार्ड प्रश्न आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे कि या प्रश्नांचा सराव केला तर मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळतील.
17 right hard hote asech hard rahudya
23
19
25
22
24
24/25
24/25
25/17