Marathi Practice Exam 39 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/06/2023 1. या कामाकरिता मला तुमची मदत हवी आहे – या वाक्यातील ‘करिता’ या शब्दाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय2. शेवटी ती दूधवाल्याला म्हणाली की दूधात खूप पाणी आहे – वाक्याचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य3. तुम्ही राहणार आहात की जाणार आहात – या वाक्यात कोणत्या प्रकारच्या अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय4. अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजा + ईश = राजीश पर + उपकार = परोपकार दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी लंका + ईश्वर = लंकेश्वर5. भावार्थ रामायण या रचनेचे रचनाकार कोण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम6. अंकित’ या शब्दाचा योग्य अर्थ शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याच्या ताब्यात असलेला कोणाचाही आधार नसलेला अतिशय उंच कमी आयुष्य असलेला7. मी आणि ती खूप दिवसांनी भेटलो आहे – या वाक्यात कोणते विशेषण गैरहजर आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्वितीय पुरूषवाचक तृतीय पुरूषवाचक एकही नाही प्रथम पुरूषवाचक8. वारकऱ्यांची दिंडी तसे गवताची— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गड्डी जुडी गंजी झुंबड9. भाग्यश्रीने किरणला औषधे दिली – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद गौण क्रियापद द्विकर्मक क्रियापद10. गाजर’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोर्तुगीज गुजराती कानडी अरबी11. योग्य विधान निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्यनाम एकाच जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते भाववाचक नाम हे घटक वस्तूरूपात दाखविता येते समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला पदार्थवाचक नाम म्हणतात विशेषनाम हे संपूर्ण गटाचे नाम असते12. हर्षवर्धनचा पेन हरवला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेन हरवला हर्षवर्धनचा हर्षवर्धन13. माझ्या खिशात पैसे आहे – या वाक्याचे नकारदर्शक वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माझ्या खिशात एकही रुपया नाही माझ्या खिशात पैसे नाही माझ्या खिशात पैसे नाही असे नाही दिलेले सर्व14. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपहास उकल उगीच उन्नत15. विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते त्यास—–म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेष्य पूर्व विशेषण विधी विशेषण सार्वनामिक विशेषण16. सासू-सुनेच्या भांडणानंतर सुनबाई विनाकारण आकांडतांडव करतात – या वाक्यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठा पराक्रम गाजविणे अविचाराने बडबड करणे रागाने आदळआपट करणे अतिशय तापट स्वभाव असणे17. केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण खालील पैकी कोणते नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ठिक छान चूप आणि18. पुढीलपैकी शुद्ध शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीरस्कार तिरास्कार तिरस्कार तिरस्कर19. पुढीलपैकी कोणता शब्द ‘अंगकाठी’ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंगयष्टी शरीरयष्टी यापैकी सर्व अंगबांधा20. सिद्ध शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणी करून जा गाऊन21. खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाशने प्रवास केला होता अविनाश प्रवास करत आहे अविनाश प्रवास करत असे अविनाश प्रवास करत होता22. आपण स्वतः तिकडे या – या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम23. अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माकडांचा – भुभु:कार बांगड्याची – छुमछुम कबुतराचे – घूमणे तारकांचा – चमचमाट24. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शिलाई शिष्टाई सावकारी लढाई25. गरबा या शब्दातील कोणत्या अक्षराची मात्रा 2 मानली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग कोणत्याच अक्षराची मात्रा 2 नसते र बा Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Test छान होती
13
16write
Khup shan hoti
16
17
22
19
Ekdam mast
Sir question number 11 madhe confusion ahe.
17
22 barobar 3 chuk
24
18/25
25/10