Marathi Practice Exam 39 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/06/2023 1. अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी राजा + ईश = राजीश पर + उपकार = परोपकार लंका + ईश्वर = लंकेश्वर2. योग्य विधान निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम हे घटक वस्तूरूपात दाखविता येते सामान्यनाम एकाच जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते विशेषनाम हे संपूर्ण गटाचे नाम असते समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला पदार्थवाचक नाम म्हणतात3. पुढीलपैकी शुद्ध शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीरस्कार तिरस्कर तिरस्कार तिरास्कार4. पुढीलपैकी कोणता शब्द ‘अंगकाठी’ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शरीरयष्टी अंगयष्टी अंगबांधा यापैकी सर्व5. गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उकल उपहास उन्नत उगीच6. तुम्ही राहणार आहात की जाणार आहात – या वाक्यात कोणत्या प्रकारच्या अव्ययाचा वापर केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय7. आपण स्वतः तिकडे या – या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम8. विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते त्यास—–म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेष्य पूर्व विशेषण विधी विशेषण सार्वनामिक विशेषण9. खालीलपैकी अपूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अविनाशने प्रवास केला होता अविनाश प्रवास करत होता अविनाश प्रवास करत असे अविनाश प्रवास करत आहे10. हर्षवर्धनचा पेन हरवला – या वाक्यातील उद्देश ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हर्षवर्धन हर्षवर्धनचा हरवला पेन11. मी आणि ती खूप दिवसांनी भेटलो आहे – या वाक्यात कोणते विशेषण गैरहजर आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही द्वितीय पुरूषवाचक प्रथम पुरूषवाचक तृतीय पुरूषवाचक12. केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण खालील पैकी कोणते नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आणि चूप छान ठिक13. वारकऱ्यांची दिंडी तसे गवताची— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंजी गड्डी जुडी झुंबड14. भावार्थ रामायण या रचनेचे रचनाकार कोण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ15. अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माकडांचा – भुभु:कार तारकांचा – चमचमाट कबुतराचे – घूमणे बांगड्याची – छुमछुम16. गरबा या शब्दातील कोणत्या अक्षराची मात्रा 2 मानली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग र कोणत्याच अक्षराची मात्रा 2 नसते बा17. शेवटी ती दूधवाल्याला म्हणाली की दूधात खूप पाणी आहे – वाक्याचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य18. सिद्ध शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणी जा करून गाऊन19. या कामाकरिता मला तुमची मदत हवी आहे – या वाक्यातील ‘करिता’ या शब्दाचा प्रकार ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय20. सासू-सुनेच्या भांडणानंतर सुनबाई विनाकारण आकांडतांडव करतात – या वाक्यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रागाने आदळआपट करणे अतिशय तापट स्वभाव असणे अविचाराने बडबड करणे मोठा पराक्रम गाजविणे21. माझ्या खिशात पैसे आहे – या वाक्याचे नकारदर्शक वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माझ्या खिशात पैसे नाही असे नाही माझ्या खिशात पैसे नाही माझ्या खिशात एकही रुपया नाही दिलेले सर्व22. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लढाई सावकारी शिष्टाई शिलाई23. अंकित’ या शब्दाचा योग्य अर्थ शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोणाचाही आधार नसलेला अतिशय उंच दुसऱ्याच्या ताब्यात असलेला कमी आयुष्य असलेला24. गाजर’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी पोर्तुगीज गुजराती कानडी25. भाग्यश्रीने किरणला औषधे दिली – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद गौण क्रियापद द्विकर्मक क्रियापद Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Test छान होती
13
16write
Khup shan hoti
16
17
22
19
Ekdam mast
Sir question number 11 madhe confusion ahe.
17
22 barobar 3 chuk
24
18/25
25/10