Marathi Practice Exam 51 70 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/11/2023 1. खाली दिलेल्या पर्यायातून कृतिदर्शक भाववाचक नाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बालपण मारामारी महाग क्रूर2. दिलेल्या वाक्यात अनुक्रमे बसणारे उभयान्वयी अव्यया चा पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तू माझ्यासोबत येणार……. नाही ? काय आहे न कोणी येवो …….. न येवो मला गेलेच पाहिजे……….. इथल्या पेक्षा माझी गरज तिथे अधिक आहे………..मी तर जाणारच. की अथवा म्हणून शिवाय अथवा की शिवाय म्हणून की अथवा शिवाय म्हणून अथवा की म्हणून शिवाय3. नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी कोणता काळ वापरतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रीती भूतकाळ साधा भूतकाळ पुर्ण भूतकाळ पुर्ण वर्तमानकाळ4. रान हा शब्द ……. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कानडी देशी तद्भव तत्सम5. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अर्धविराम अपुर्णविराम स्वल्पविराम अपसारण चिन्ह6. खालील पर्यायातून विशेषनाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजधानी पुणे शहर गाव7. षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुलाचे मुलाने मुलास मुलात8. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] धुम्र चिंच डबा वांगे9. वळू या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वळे वाळू वळया वळू 10. इतिश्री करणे म्हणजे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सुरुवात करणे. खुश होणे. शेवट करणे. कीर्ती मिळवणे.11. खालील पैकी कोणता शब्द द्विगू समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] त्रिभुवन निशस्त्र पाचसहा तपोबल12. कोल्हेकुई या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] निरर्थक लोकांची बडबड. आनंदाने ओरडणे. कोल्ह्याचे ओरडणे. कोल्हाचे किंचाळणे13. प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्विगु द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव14. पूर्वी मला खूप स्वप्न पडायची या वाक्यातील पूर्वी हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] परिमाणवाचक स्थलवाचक रीतिवाचक कालवाचक15. भीमने दुर्योधनाला मारले – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मणी16. मितभाषी म्हणजे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मोजकेच बोलणारा. बोलता न येणारा. भरपूर बोलणारा. महत्वाचे बोलणारा.17. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एकेक घटना छप्पन रुपये थोडा उशीर पाचवी फेरी18. बोलणारा पक्षी आज उडून गेला- उद्देशविस्तार सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पक्षी बोलणारा उडून आज19. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एका पिसाने मोर होत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली. काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?20. हा महिना भ्रष्टाचाराचा आहे – या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महिना हा भ्रष्टाचार एकही नाही21. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विघातक अनविधायक निर्वीधायक निरुपद्रवी22. क्षुत्पिपासा या शब्दाची संधी सोडवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क्षुत्पि + पासा क्षुध् + पिपासा क्षुत् + पिपासा क्षुति + पिपासा23. अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] इतिहास अनुसया अनिष्ट अतीत24. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रास गंज ढीग दिलेले सर्व25. रमेशने सुरेशला लहानाचे मोठे केले या वाक्यातील रमेशने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] षष्ठी सप्तमी तृतीया द्वितीया Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 15/01/2022 at 8:04 pmनाईस स्कोर. कृपया मार्क्स लिहिताना तुमचे नावही लिहा Reply
Sagar Sir | SBfied.com 15/01/2022 at 8:07 pmGood Try.. दररोज होणार्या टेस्ट सोडवत चला. व्हाट्सअप ग्रुप मध्ये या टेस्ट ची लिंक मिळते Reply
Sagar Sir | SBfied.com 15/01/2022 at 7:54 pmManoj, 19/25 हा खूप चांगला स्कोर आहे. असाच अभ्यास सुरू ठेवा Reply
Sagar Sir | SBfied.com 15/01/2022 at 8:04 pmपूजा हा खूप चांगला स्कोर आहे. तुमचे कोणते दोन प्रश्न चुकले? त्या घटकाचा अभ्यास करा Reply
So very nice ,all test
20
24
21
12 marks sir
22
19 mark
Mala 24 padle
Mala 25 mark padle
16
Mala 22 mark
22
15/25
19
Mast
17/25
नाईस स्कोर. कृपया मार्क्स लिहिताना तुमचे नावही लिहा
15 mark amol pandit
23पडली
Nice SCore 23/25
Mala 25 mark padle
Thank you Sir
Mla 13 marks milale
Good Try.. दररोज होणार्या टेस्ट सोडवत चला. व्हाट्सअप ग्रुप मध्ये या टेस्ट ची लिंक मिळते
19 /25
Manoj, 19/25 हा खूप चांगला स्कोर आहे. असाच अभ्यास सुरू ठेवा
नाईस ट्राय मनोज ! कीप इट अप
21/ 25
17/25
13 midale
Mala 7marks milale
25/ 23
व्हेरी गुड आशिष. तुमची चुकलेले प्रश्न लिहून घ्या.
18 right sir nice test
23/25
पूजा हा खूप चांगला स्कोर आहे. तुमचे कोणते दोन प्रश्न चुकले? त्या घटकाचा अभ्यास करा
21/25
Sandip lunge 15 i am wating for you next test
24/25 परफेक्ट
23
24 milale.
18 Marc’s milale sir
Ripley dya plz sir
20/25
22
21milale
16/25
22/25
21
24/25
Pradip Jawak 17/25
22
Mla 25 milale
21/25
THANK U MYAM AND SIR
25 15
22
Very Good Score
22/25
19
23
22/25
11/25
…….
Good One !
25 Mark’s
25 Mark’s
22%
25 mark khupch bhari test hoti
SHIRU REDDY FROM LATUR
18 Mark’s
Sir vay 16 varsh mark 21
12/25