Marathi Practice Exam 51

1. दिलेल्या वाक्यात अनुक्रमे बसणारे उभयान्वयी अव्यया चा पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]
तू माझ्यासोबत येणार……. नाही ? काय आहे न कोणी येवो …….. न येवो मला गेलेच पाहिजे……….. इथल्या पेक्षा माझी गरज तिथे अधिक आहे………..मी तर जाणारच.

 
 
 
 

2. बोलणारा पक्षी आज उडून गेला- उद्देशविस्तार सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. प्रतिवर्ष
हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी कोणता काळ वापरतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. क्षुत्पिपासा या शब्दाची संधी सोडवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. रान हा शब्द ……. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. इतिश्री करणे म्हणजे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. भीमने दुर्योधनाला मारले – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. कोल्हेकुई या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. रमेशने सुरेशला लहानाचे मोठे केले या वाक्यातील रमेशने या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. पूर्वी मला खूप स्वप्न पडायची
या वाक्यातील पूर्वी हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. खच या शब्दाचा समानार्थी शब्द काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. वळू या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. खाली दिलेल्या पर्यायातून कृतिदर्शक भाववाचक नाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. हा महिना भ्रष्टाचाराचा आहे – या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

21. खालील पर्यायातून विशेषनाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

22. षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

23. मितभाषी म्हणजे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

24. खालील पैकी कोणता शब्द द्विगू समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

25. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

70 thoughts on “Marathi Practice Exam 51”

    1. Good Try.. दररोज होणार्‍या टेस्ट सोडवत चला. व्हाट्सअप ग्रुप मध्ये या टेस्ट ची लिंक मिळते

    1. पूजा हा खूप चांगला स्कोर आहे. तुमचे कोणते दोन प्रश्न चुकले? त्या घटकाचा अभ्यास करा

Leave a Reply to Sagar Sir | OSB Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now