Marathi Practice Exam 52 40 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2023 1. कर्णाने धनुष्य उचलताच सर्वांच्या भुवया उंचावल्या – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सिद्ध शक्य साधित प्रयोजक 2. मधाचे बोट लावणे हा वाक् प्रचार कोणता अर्थ व्यक्त करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आशा दाखवणे लाच देणे तात्पुरता उपाय करणे स्तुती करणे 3. विरुद्धार्थी शब्द निवडा आळशी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उपाशी बेभान उद्योगी आनंदी 4. उद्या सर्वांना पगार मिळेल – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आज्ञार्थी विध्यर्थी स्वार्थी नकारार्थी 5. सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाघाने हरणाला मारले वाघ हरीण मारतो एकही नाही वाघाने हरीण मारली 6. खोके हा शब्द वाक्यात वापरण्यासाठी त्यात काय बदल करावा लागेल? मांजर ….. जाऊन बसली [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खोक्यात दिलेले सर्व खोकेत खोकीत 7. वर्णमालेत एकूण व्यंजनांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] 34 12 25 46 8. आडवाट या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वाट आ अ आड 9. लिंग ही संकल्पना लक्षात घेऊन विसंगत पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सांडणी व्याही आई मादी 10. कोणत्या नामाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विशेष भाववाचक पुरुषवाचक सामान्य 11. सुरेशने कोणाला सांगितले होते? – या वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सामान्य दर्शक संबंधी प्रश्नार्थक 12. आधी प्रिय वाटणारी पण नंतर त्रासदायक ठरणारी गोष्ट कोणत्या शब्दाद्वारे व्यक्त केली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चंदुलाल उंटाचे पिल्लू वाघाची मावशी सुर्याचे तेज 13. वाद्यांच्या …. असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ढीग वृंद घोस जुडी 14. गाईच्या ओरडण्याचा आवाज …. म्हणून ओळखला जातो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ओरडणे घुमणे हंबरणे डरकणे 15. वेगळा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दारा दास सेवक चाकर 16. सन्यम हा शब्द चुकला आहे तो कसा लिहावा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] संमाय संयम सयांम्य सायंम 17. सुहास …. खुप वेगाने पळाला – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शर्यतीतून शर्यतीत शर्यतीसाठी शर्यतीपासून 18. काय मस्त भाजले आहे हे कणीस ! या वाक्याचे रुपांतर विधानार्थी वाक्यात करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हे कणीस अतिशय मस्त भाजले आहे हे कणीस मस्तने भाजले आहे हे कणीस भाजले आहे हे कणीस कसे भाजले आहे? 19. पुस्तक घेऊन ये – या वाक्यात क्रियापदाने व्यक्त केलेला अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] लक्ष्यार्थ व्यंगार्थ वाच्यार्थ संकेतार्थ 20. …… इतके पैसे एका पेटीत असू शकतात तर ! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बापरे शी छान अरे 21. देवापुढे नैवद्य ठेवला पण तो मांजरीने खाल्ला – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पण पुढे दोन्हीही एकही नाही 22. अरबी शब्दांचा गट ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हवेली छोकरा हकीकत अत्तर जाहीर मुदत भाई तपास 23. एकमेकांच्या विरुद्ध बाजू हा अर्थ दाखविणारी म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी कानात बुगडी गावात फुगडी अंधारात केले पण उजेडात आले अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे 24. वृत्तांचा अभ्यास करताना लघु अक्षरे …. या चिन्हाने दाखवितात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] U – + × 25. मी उठलो आणि पुन्हा लिहू लागलो मिश्र वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मी उठल्यानंतर पुन्हा लिहू लागलो मी उठून पुन्हा लिहू लागलो मी उठलो म्हणून पुन्हा लिहू लागलो जेव्हा मी उठलो तेव्हा पुन्हा लिहू लागलो Loading … Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 16/03/2021 at 9:05 am टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
कोणते प्रश्न चुकले कस कळणार
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
25/24
25 /23
वाल्मिक
21/25
17/25
17 aale sir
Mast
Santosh bhoyar 18/25
13/25
16/25
23/25 milale sir
23/25
Santosh Rathod 25/16
25/25
20 barobar aale
19/25
16 mark
21/25aale sir
12
16
24/25
23 /25
25/25
21/25 sir
23 correct
25/25
18 praful patil
24
17/25
18/25
17/25
20
16
24/25
25/25
18
16/25
25/22
25/18