Marathi Practice Exam 52 40 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2023 1. सन्यम हा शब्द चुकला आहे तो कसा लिहावा ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सायंम सयांम्य संयम संमाय2. वेगळा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दारा चाकर सेवक दास3. वाद्यांच्या …. असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जुडी घोस वृंद ढीग4. कर्णाने धनुष्य उचलताच सर्वांच्या भुवया उंचावल्या – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शक्य प्रयोजक साधित सिद्ध5. विरुद्धार्थी शब्द निवडा आळशी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] उद्योगी आनंदी बेभान उपाशी6. …… इतके पैसे एका पेटीत असू शकतात तर ! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शी बापरे अरे छान7. काय मस्त भाजले आहे हे कणीस ! या वाक्याचे रुपांतर विधानार्थी वाक्यात करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हे कणीस मस्तने भाजले आहे हे कणीस कसे भाजले आहे? हे कणीस भाजले आहे हे कणीस अतिशय मस्त भाजले आहे 8. देवापुढे नैवद्य ठेवला पण तो मांजरीने खाल्ला – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पण दोन्हीही एकही नाही पुढे 9. उद्या सर्वांना पगार मिळेल – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नकारार्थी स्वार्थी आज्ञार्थी विध्यर्थी10. सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही वाघाने हरणाला मारले वाघ हरीण मारतो वाघाने हरीण मारली11. पुस्तक घेऊन ये – या वाक्यात क्रियापदाने व्यक्त केलेला अर्थ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] वाच्यार्थ लक्ष्यार्थ संकेतार्थ व्यंगार्थ12. लिंग ही संकल्पना लक्षात घेऊन विसंगत पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्याही मादी आई सांडणी13. सुरेशने कोणाला सांगितले होते? – या वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रश्नार्थक सामान्य दर्शक संबंधी14. वृत्तांचा अभ्यास करताना लघु अक्षरे …. या चिन्हाने दाखवितात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] + – U ×15. कोणत्या नामाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विशेष सामान्य पुरुषवाचक भाववाचक16. सुहास …. खुप वेगाने पळाला – योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] शर्यतीपासून शर्यतीतून शर्यतीसाठी शर्यतीत 17. मधाचे बोट लावणे हा वाक् प्रचार कोणता अर्थ व्यक्त करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आशा दाखवणे स्तुती करणे तात्पुरता उपाय करणे लाच देणे18. खोके हा शब्द वाक्यात वापरण्यासाठी त्यात काय बदल करावा लागेल? मांजर ….. जाऊन बसली [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खोकेत खोकीत खोक्यात दिलेले सर्व19. गाईच्या ओरडण्याचा आवाज …. म्हणून ओळखला जातो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] घुमणे हंबरणे डरकणे ओरडणे20. एकमेकांच्या विरुद्ध बाजू हा अर्थ दाखविणारी म्हण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अंधारात केले पण उजेडात आले कानात बुगडी गावात फुगडी अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी21. अरबी शब्दांचा गट ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हकीकत अत्तर हवेली छोकरा भाई तपास जाहीर मुदत22. वर्णमालेत एकूण व्यंजनांची संख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] 46 34 12 2523. मी उठलो आणि पुन्हा लिहू लागलो मिश्र वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मी उठल्यानंतर पुन्हा लिहू लागलो जेव्हा मी उठलो तेव्हा पुन्हा लिहू लागलो मी उठलो म्हणून पुन्हा लिहू लागलो मी उठून पुन्हा लिहू लागलो24. आधी प्रिय वाटणारी पण नंतर त्रासदायक ठरणारी गोष्ट कोणत्या शब्दाद्वारे व्यक्त केली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुर्याचे तेज उंटाचे पिल्लू चंदुलाल वाघाची मावशी25. आडवाट या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] आ आड अ वाट Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 16/03/2021 at 9:05 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
कोणते प्रश्न चुकले कस कळणार
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
25/24
25 /23
वाल्मिक
21/25
17/25
17 aale sir
Mast
Santosh bhoyar 18/25
13/25
16/25
23/25 milale sir
23/25
Santosh Rathod 25/16
25/25
20 barobar aale
19/25
16 mark
21/25aale sir
12
16
24/25
23 /25
25/25
21/25 sir
23 correct
25/25
18 praful patil
24
17/25
18/25
17/25
20
16
24/25
25/25
18
16/25
25/22
25/18