Marathi Practice Exam 58 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/12/2023 1. गणिताचे पुस्तक हरवले – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एकही नाही पुस्तक – नाम हरवले – क्रियापद गणिताचे – विशेषण2. खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ए ओ उ औ3. बेत ठरला. पुर्ण झाला नाही या वाक्यापासून संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बेत ठरला पण पुर्ण झाला नाही बेत ठरल्यामुळे पुर्ण झाला नाही बेत ठरूनही पुर्ण झाला नाही जरी बेत ठरला तरी पुर्ण झाला नाही4. हळू जेव टिव्ही काय पळून जाणार आहे? – क्रियाविशेषण असणारा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] टिव्ही हळू आहे जेव5. धनी – विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मालक श्रीमंत ऋणी चाकर6. बोलणे हे एक त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे या वाक्यात बोलणे हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित क्रियापद धातुसाधित सर्वनाम धातुसाधित नाम धातुसाधित क्रियाविशेषण7. दुर्जन हा शब्द ….. संधीचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] व्यंजन स्वरादी विसर्ग स्वर8. मूग गिळणे या वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] काही न बोलता गप्प बसणे अवघड गोष्ट बोलणे रहस्य दाबून धरणे बिनकामाचे बोलणे9. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भगवान दिलेले सर्व भागवत भगवत10. गरुड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गरड गरुडी गरुडे गरुड11. छान हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] हर्षदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक मौनदर्शक12. अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला. या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अपूर्णांकवाचक पूर्णांकवाचक साकल्यवाचक क्रमवाचक13. डोंगरातून वाट काढत सद्दाम आईसाठी औषध आणायला गेला – विभक्ती प्रत्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चा साठी ई ऊन14. …. माझा भाऊ आहे आणि … तुझा भाऊ आहे – क्रमाने येणारा सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] प्रथम पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक दिलेले सर्व द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक आणि प्रथम पुरुषवाचक15. (जीभ) चटपटीत खायला लागते – योग्य सामान्य रूप करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] जीभेला जीभाला जिभेला जिभाला16. लग्नात द्यावयाच्या भेटवस्तूला कोणता एकच मराठी शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गिफ्ट आहेर कन्यादान सदिच्छा17. गतिवाचक शब्दयोगी अव्यय वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रात्रीपासून वीज नाही बॅटरीशिवाय मी शेतात जाणार नाही शेतामध्ये अंधार आहे पावसामुळे वीज गेली आहे18. शब्दांच्या जातींपैकी किती जाती विकारी आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] 5 4 3 619. आबा आले तेव्हा नाटक संपून गेलेले होते – या वाक्यात नंतर झालेली क्रिया कोणत्या काळाने दर्शवली आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] यांपैकी नाही चालू भूतकाळ साधा भूतकाळ पुर्ण भूतकाळ20. रुधिर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाणी दूध अमृत रक्त Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Pradip 20/17
16
3 question chukiche ahe
16