Marathi Practice Exam 60 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/12/2023 1. जी हे सर्वनाम कोणत्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ते ती त्या तो2. एखाद्या उदाहरणाचा वापर करून सामान्य सिद्धांत काढला जातो – हे लक्षण …. या अलंकाराचे आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वभावोक्ती विरोधाभास दृष्टांत अर्थान्तरन्यास3. करणरुप क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] टाकावे नये नाही नको4. शुद्ध शब्दाचा गट निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जादु परंतु जादु परंतू जादू परंतू जादू परंतु5. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खाली दिलेले सर्व शाप वधू6. कर्णाचा बाण आरपार जाणारा होता – या वाक्यात अभ्यस्त शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्णाचा बाण जाणारा आरपार7. सकाळी सकाळी गॅस संपला – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शुद्ध वाक्य उप वाक्य मिश्र वाक्य गौण वाक्य8. रामराव शकुनी मामा बनू नका – शब्द शक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा व्यंजना निरुढा9. तपासादरम्यान त्याच्या खोलीत नोटांचे …. सापडले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रास खजाना पुडके थप्प्या10. …. नाही …. बोलले पाहिजे – अनुक्रमे येणाऱ्या शब्दांचा योग्य गट निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम तोंड दाम काम काम दाम तोंड काम11. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] करणवाचक योग्यतावाचक तुलनावाचक कैवल्यवाचक12. मृत्यू हा अर्थबोध करणारा वाक् प्रचार खालील पर्यायतून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राख होणे राम नसणे रामराम करणे राम म्हणणे13. खालीलपैकी कोणते संयुक्त व्यंजन आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] इ ऊ ए क्ष14. प्रवासात मोबाईल बघणे टाळावे – अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रवासात मोबाईल बघू नये मोबाईल बघताना प्रवास टाळावा मोबाईल बघताना प्रवास करावा स्थिर गाडीत मोबाईल बघावा15. अंगावरचे लेणे जन्मभर देणे – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दागिण्यासाठी काढलेले कर्ज फेडण्यात संपुर्ण आयुष्य खर्च होणे थोडासा फायदा घेण्यासाठी खूप मोठे कर्ज करून घेणे दिलेले सर्व एकदाच खूप मोठे कर्ज देऊन ठेवणे16. मनीषा या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भय कृषी रात्र इच्छा17. खालीलपैकी कोणते संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अरे बाप रे अहो अगो18. सोवळा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सावळा काळा ओवळा कोवळा19. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधवाने शाप दिला साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधुनी शाप दिला20. रक्ताची ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मळमळ सळसळ भळभळ कळकळ Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Important question
Sir answer nhi de tumhi