Marathi Practice Exam 60 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/12/2023 1. जी हे सर्वनाम कोणत्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्या तो ती ते2. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व वधू खाली शाप3. …. नाही …. बोलले पाहिजे – अनुक्रमे येणाऱ्या शब्दांचा योग्य गट निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तोंड काम दाम काम काम दाम काम तोंड4. रक्ताची ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मळमळ कळकळ सळसळ भळभळ5. कर्णाचा बाण आरपार जाणारा होता – या वाक्यात अभ्यस्त शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाण आरपार जाणारा कर्णाचा6. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] योग्यतावाचक कैवल्यवाचक तुलनावाचक करणवाचक7. एखाद्या उदाहरणाचा वापर करून सामान्य सिद्धांत काढला जातो – हे लक्षण …. या अलंकाराचे आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विरोधाभास स्वभावोक्ती दृष्टांत अर्थान्तरन्यास8. रामराव शकुनी मामा बनू नका – शब्द शक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निरुढा अभिधा लक्षणा व्यंजना9. मनीषा या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] इच्छा रात्र भय कृषी10. तपासादरम्यान त्याच्या खोलीत नोटांचे …. सापडले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रास थप्प्या पुडके खजाना11. खालीलपैकी कोणते संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अरे अहो अगो बाप रे12. खालीलपैकी कोणते संयुक्त व्यंजन आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ए इ क्ष ऊ13. अंगावरचे लेणे जन्मभर देणे – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व थोडासा फायदा घेण्यासाठी खूप मोठे कर्ज करून घेणे एकदाच खूप मोठे कर्ज देऊन ठेवणे दागिण्यासाठी काढलेले कर्ज फेडण्यात संपुर्ण आयुष्य खर्च होणे14. शुद्ध शब्दाचा गट निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जादू परंतू जादू परंतु जादु परंतू जादु परंतु15. करणरुप क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] टाकावे नये नको नाही16. सकाळी सकाळी गॅस संपला – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मिश्र वाक्य गौण वाक्य शुद्ध वाक्य उप वाक्य17. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधवाने शाप दिला साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधुनी शाप दिला18. सोवळा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोवळा सावळा काळा ओवळा19. प्रवासात मोबाईल बघणे टाळावे – अर्थ न बदलता नकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मोबाईल बघताना प्रवास करावा स्थिर गाडीत मोबाईल बघावा प्रवासात मोबाईल बघू नये मोबाईल बघताना प्रवास टाळावा20. मृत्यू हा अर्थबोध करणारा वाक् प्रचार खालील पर्यायतून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राम नसणे राख होणे रामराम करणे राम म्हणणे Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Important question
Sir answer nhi de tumhi