Marathi Practice Exam 63

1. पडलो पण थांबलो नाही – या मध्ये मोठे उपवाक्य …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले.
या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. ऐतोबा कोणाला म्हणता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. क्रूर राजा प्रजेचे रक्षण करत नव्हता – कोणता शब्द उद्देश विस्ताराचे काम करतो आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. या स्वार्थी जगात जास्त हरिश्चंद्र बनू नको. –
हरिश्चंद्र हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. प्रमाण मराठी भाषेची लिपी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. एकापाठोपाठ एक असे खूप प्रश्न विचारणे हे सांगणारा वाक् प्रचार पूर्ण करा
प्रश्नांची ….. करणे
[ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. कोणत्या वाक्यात साधा भूतकाळ वापरला आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. दोनवेळा सांगून देखील समजत नसेल तर सांगण्याची पद्धत बदलायला हवी – या वाक्यातील क्रिया विशेषण कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. घर शब्दाची व्युत्पत्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. नुकसान होता होता टळले ही अर्थ सांगणारी म्हण कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. पिण्याजोगा द्रव पदार्थ …. असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. शेत या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. मनगटाला काळ्या पट्ट्या बांधून कामगारांनी विरोध दर्शवला
– मनगटाला शब्दाला लागलेल्या विभक्तीचे प्रत्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. बाजार शनिवारी/रविवारी असेल
हे वाक्य कोणत्या वारी बाजार असेल असे सांगते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. दिगंबर हा संधीयुक्त शब्द तयार होताना कोणत्या वर्णात बदल झालेला दिसून येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


4 thoughts on “Marathi Practice Exam 63”

    1. टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
      तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!