Marathi Practice Exam 63 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/12/2023 1. एकापाठोपाठ एक असे खूप प्रश्न विचारणे हे सांगणारा वाक् प्रचार पूर्ण करा प्रश्नांची ….. करणे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अगरबत्ती दिवाबत्ती सरबत्ती गलबत2. मनगटाला काळ्या पट्ट्या बांधून कामगारांनी विरोध दर्शवला – मनगटाला शब्दाला लागलेल्या विभक्तीचे प्रत्यय ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रथमा तृतीया चतुर्थी द्वितीया3. कथा लिहिताना त्याने नायकासाठी भारदस्त विशेषण वापरले. या वाक्यात आलेला विशेषण हा शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाम क्रियापद विशेषण सर्वनाम4. नुकसान होता होता टळले ही अर्थ सांगणारी म्हण कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गळ्यातले तुटले ओटीत पडले गळ्यात पडले झोंड हसून केले गोड पदरी पडले पवित्र झाले कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात5. पडलो पण थांबलो नाही – या मध्ये मोठे उपवाक्य …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक6. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पक्षांची जात आता दुर्जन7. दोनवेळा सांगून देखील समजत नसेल तर सांगण्याची पद्धत बदलायला हवी – या वाक्यातील क्रिया विशेषण कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हवी तर दोनवेळा दोन8. क्रूर राजा प्रजेचे रक्षण करत नव्हता – कोणता शब्द उद्देश विस्ताराचे काम करतो आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रजेचे रक्षण क्रूर राजा9. कोणत्या वाक्यात साधा भूतकाळ वापरला आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जर पाऊस पडतो तर गच्चीवर झोपण्यासाठी जाता येत नसते जर पाऊस पडला तर गच्चीवर झोपण्यासाठी जाता येणार नाही जर पाऊस पडणार असेल तर गच्चीवर झोपण्यासाठी जावे जर पाऊस पडेल तर गच्चीवर झोपण्यासाठी जाता येणार नाही10. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नवीन कर्मणी पुराण कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी11. घर शब्दाची व्युत्पत्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तद्भव तत्सम देशी विदेशी12. या स्वार्थी जगात जास्त हरिश्चंद्र बनू नको. – हरिश्चंद्र हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सामान्यनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम विशेषनाम13. पिण्याजोगा द्रव पदार्थ …. असतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाणी पेय शीतपेय तहान14. शेत या शब्दाचे अनेकवचन काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शेतकरी शेती शेते शेतं15. बाजार शनिवारी/रविवारी असेल हे वाक्य कोणत्या वारी बाजार असेल असे सांगते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शनिवारी आणि रविवारी दिलेले सर्व शनिवारी किंवा रविवारी शनिवारी व रविवारी16. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जन्मापासून जन्मापुर्वी जन्मापर्यंत जन्माशिवाय17. प्रमाण मराठी भाषेची लिपी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खरोष्ठी ब्राम्ही मोडी देवनागरी18. दिगंबर हा संधीयुक्त शब्द तयार होताना कोणत्या वर्णात बदल झालेला दिसून येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क् घ् ग् अं19. ऐतोबा कोणाला म्हणता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम न करणाऱ्या मनुष्याला वेळेवर काम न करणाऱ्या मनुष्याला काम करणाऱ्या मनुष्याला वेळेवर काम करणाऱ्या मनुष्याला20. आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्वी नंतर आरपार बाहेर Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Anonymous 18/04/2021 at 12:31 pmKonte questions barobar ahet ani konate chuk he question paper sodun zalyavar dakhavat ka nahi Reply
Sagar Sir | SBfied.com 19/04/2021 at 8:23 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा. तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे.. Reply
Konte questions barobar ahet ani konate chuk he question paper sodun zalyavar dakhavat ka nahi
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा.
तुमचे चुकलेले आणि बरोबर उत्तरे दिसतील तिथे..
Kiran
17