Marathi Practice Exam 64 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2023 1. आकाशातून एक उल्का आमच्या आवारात पडली – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थितीदर्शक अकर्मक सकर्मक द्वीकर्मक2. वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अप्रूप वाटणे अक्षता वाटणे आश्चर्य वाटणे कौतुक वाटणे3. फक्कड ! हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना दर्शवते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रशंसा शोक समंती हर्ष4. खालील शब्दाचे सामान्यरूप कसे असेल? बी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बी बिया बियांचा आणि बीचा बीचा आणि बी5. व्यासंग म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ओढ असणे अभ्यास संन्याशी ऋषीमुनी6. थंडी पडली की शेकोटी पेटव – वाक्य प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतार्थी स्वार्थी विध्यर्थी द्विअर्थी7. गाव करी ते राव ना करी – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संघटित होऊन सामान्य माणसे जे काम करू शकतात ते काम श्रीमंत माणूस एकटाच करू शकत नाही सर्व गाव एका बाजूला आणि गावप्रमुख एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होणे एकाच गावात दोन वेगवेगळे मत प्रवाह तयार होणे श्रीमंत माणूस जोखमीचे काम गरिबांकडून करून घेत असतो8. ऑनलाईन परीक्षा देताना मुलांनी …… पाहू नये – विभक्तीयुक्त शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मित्राकडे मोबाईलमध्ये इकडेतिकडे पुस्तकात9. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गतईमान गतइमान गतिमान गतीमान10. दंततालव्य व्यंजन ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त् प् व् च्11. भरलेल्या घरातून ईश्वरने घेतलेला ‘कायमचा निरोप’ मनाला ….. लावून गेला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिलांजली मिरच्या काटा बोचणी12. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली दिलेले सर्व मोत्याच्या हार माकडाला सापडला खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही13. कवितेतील विरामाला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गण वृत्त मात्रा यती14. चिमणीची …. लहान मुलांना भुरळ घालते योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुजबुज किलबिल चुचु चिवचिव15. रामचंद्रने पाटी उचलून जिना चढला – संयुक्त वाक्य तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाटी उचलुन रामचंद्र जिना चढला पाटी उचलल्यामुळे रामचंद्र जिना चढला रामचंद्रने पाटी उचलत असताना जिना चढला रामचंद्रने पाटी उचलली आणि जिना चढला16. वचनानुसार बदलणारे सर्वनाम खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काय आपण मी कोण17. क्रियापद हे …. चा महत्वाचा भाग आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाक्य शब्द परिच्छेद वचन18. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्सल प्रतिरूप स्वच्छ द्वितीय प्रत19. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुलनावाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक करणवाचक20. वंदनीय या शब्दात प्रत्यय काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नीय वंद य अनीय Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Thanks sir
Fakt 12 padale sir
20/20