Marathi Practice Exam 65 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/12/2023 1. …. देणाऱ्या व्यक्ती पेक्षा …. देणारी व्यक्ती महान असतो – शब्द निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हात त्रास मान त्रास दगा हात पैसे दगा2. चक्रपाणि या सामासिक शब्दाचा विग्रह करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चक्र आहे पाणित असा तो चक्र आणि पाणि विष्णू चक्र पाणि इत्यादी शस्त्राने सज्ज असा तो3. मला शास्त्रीय संगीत खूप आवडते – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी4. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अल्प + ऊपहार अल्प + अपहार अल्प + उपाहार अल्प + उपहार5. महेंद्रसिंह धोनी फार वेगाने धावतो – या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा a. फार b. वेगाने c. धावतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] a आणि b a आणि c फक्त a फक्त b6. क्षम्य म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ज्याला क्षमा केली तो शांत होण्यायोग्य माफ करण्यायोग्य जो क्षमा करतो तो7. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा सर्व दिशांना पांगलेले – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिशाहीन दिगंबर दिशादर्शक दिगंतर8. राहुलने हे पुस्तक याआधीच …… वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य काळाचे क्रियापद निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचत असेल वाचलेले होते वाचत असे वाचत आहे9. योग्य विराम चिन्ह द्या डबा आज आला नाही का [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . ! ? ;10. मलूल शब्दाच्या विरूद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ताजेतवाने नाजूक जलील सलील11. सतत फोनवर बोलणारा विशाल आज ऑफिसमध्ये खूप शांत बसला होता. – या वाक्यातील उद्देश आणि उद्देशविस्तार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – शांत बसला होता उद्देश – बोलणारा विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – बसला होता उद्देश – विशाल आणि उद्देशविस्तार – सतत फोनवर बोलणारा12. विशेषनाम असणारे वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तारा माझी पत्नी आहे आकाशात तारा दिसतो एक ग्रह एक तारा हे त्याच्या पुस्तकाचे नाव होते दिलेले सर्व13. भंगार हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुजराती हिंदी कानडी देशी14. दहा गेले पाच उरले ही म्हण कोणत्या व्यक्तीसाठी वापरता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खूप खर्च करणारा मुलगा 80 वर्षाचे आजोबा अक्षर ओळख नसणारी स्त्री कमी पगार असून जास्त व्यसन करणारा व्यक्ती15. दुकाने बंद झाली म्हणून ऑनलाईन खरेदी वाढली. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय हे …. प्रकाराचे आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देशबोधक स्वरूपबोधक विकल्पबोधक संकेतबोधक16. डब्यात कमीत कमी दहा ….. असतील. वचनाचा विचार करून शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लाडू लाडवे लाडो लाडवा17. आदेश मिळताच सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रजू झाले – अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रजू आरोग्य कर्मचारी आदेश18. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा19. करण हा करकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी पंचमी तृतीया द्वितीया20. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण नाम सर्वनाम क्रियापद Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Xtsfs
15/20