Marathi Practice Question Paper 124 [ मराठी सराव परीक्षा ]

1. कोल्हेकुई : ? : : बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचने

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. अर्थभेद ओळखा.
पाणि – पाणी

 
 
 
 

4. खाली दिलेली म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा.
दैव आले द्यायला अन् ……… नाही घ्यायला

 
 
 
 

5. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा.
कमलनेत्र व श्यामसुंदर

 
 
 
 

6. मुदत हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

 
 
 
 

7. यास्तव तस्मात – हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

 
 
 
 

8. दुहिता – या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. आजीच्याने जिना चढवतो. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

10. खालील पर्यायी उत्तरातील उद्गारवाचक वाक्य कोणते ?

 
 
 
 

11. खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ पर्यायातून निवडा.
बारा गावचे पाणी पिणे

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण ‘त’ वर्गातील आहे ?

 
 
 
 

13. कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही ?

 
 
 
 

14. रेकणे असते …….

 
 
 
 

15. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

156 thoughts on “Marathi Practice Question Paper 124 [ मराठी सराव परीक्षा ]”

    1. खुप छान टेस्ट होती सर मला 15 पेकी 13 घेतले

    2. राज मेश्राम

      खूप मस्त होती सर टेस्ट मी 15घेतल

    3. खूप मस्त होती सर टेस्ट मला 12मार्क पडले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!