Marathi Practice Question Paper 124 [ मराठी सराव परीक्षा ]

1. खालील पर्यायी उत्तरातील उद्गारवाचक वाक्य कोणते ?

 
 
 
 

2. खाली दिलेली म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा.
दैव आले द्यायला अन् ……… नाही घ्यायला

 
 
 
 

3. कोल्हेकुई : ? : : बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचने

 
 
 
 

4. रेकणे असते …….

 
 
 
 

5. दुहिता – या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा.
कमलनेत्र व श्यामसुंदर

 
 
 
 

7. यास्तव तस्मात – हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण ‘त’ वर्गातील आहे ?

 
 
 
 

9. अर्थभेद ओळखा.
पाणि – पाणी

 
 
 
 

10. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा.

 
 
 
 

11. खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ पर्यायातून निवडा.
बारा गावचे पाणी पिणे

 
 
 
 

12. कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही ?

 
 
 
 

13. मुदत हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

 
 
 
 

14. आजीच्याने जिना चढवतो. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

177 thoughts on “Marathi Practice Question Paper 124 [ मराठी सराव परीक्षा ]”

    1. खुप छान टेस्ट होती सर मला 15 पेकी 13 घेतले

    2. राज मेश्राम

      खूप मस्त होती सर टेस्ट मी 15घेतल

    3. खूप मस्त होती सर टेस्ट मला 12मार्क पडले

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now